या सवयी आताच लावून घ्या आणि काही महिन्यातच व्हा श्रीमंत!

प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंत होण्यासाठी सगळेच जण कष्ट करत असतात. पण...

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 06:37 AM IST

या सवयी आताच लावून घ्या आणि काही महिन्यातच व्हा श्रीमंत!

प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंत होण्यासाठी सगळेच अपार कष्ट करत असतात. पण काही वेळेला कितीही काम केलं तरी श्रीमंत होण्याचा योग काही येत नाही. त्याचं कारण म्हणजे पैशाचं योग्य नियोजन नसणं.

आपण पैसे कमवतो खरे पण काहीही विचार न करता पैशांची अशी उधळपट्टी करतो की त्याने महिन्याअखेरीस आपल्याकडे पैसेच राहत नाही. त्यामुळे हे असे काही उपाय ज्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

2) कर्जावर लक्ष ठेवा : श्रीमंत होण्याची सगळ्य़ात महत्त्वाची गुरूकिल्ली म्हणजे कोणतंही काम कर्ज घेऊन करू नका. जितकं कर्ज घेणार तितके पैसे ते कर्ज फेडण्यासाठी घालवावे लागणार त्यामुळे कधीही कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका.

3)तुमच्या कामाचं शेड्यूल ठेवा : हातात घेतलेलं काम हे झालंच पाहिजे, मग त्यात दिरंगाई होता कामा नये. आपल्या कामाची वेळ आखून ठेवा. त्याने वेळेत कामं होतील आणि त्यातून होणारा नफाही योग्य वेळी येईल.

4)ध्येय निश्चित करा : कोणत्याही वाटेवर जाताना पोहचण्याचं ठिकाण हे माहिती हवं. त्यामुळे जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठीही तुमचं ध्येय हे पक्क हवं. आपल्या ध्येयासाठीची मेहनतही सच्ची हवी.

Loading...

5)आरोग्याची काळजी घ्या : आपल्या आयुष्यात आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी आवड, निवड आणि सवड या तीन गोष्टी सोबत हव्यात. त्यात आपलं आपण नेहमी निरोगी आणि सकारात्म हवं. त्याने कामात अडथळे येत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 06:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...