Happy Couple व्हायचंय तर आजच सोडून द्या या 5 सवयी

सर्वसामान्यपणे लग्नानंतर आयुष्य फार बोरिंग होऊन जातं आणि पती- पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असतात असं म्हटलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:07 PM IST

Happy Couple व्हायचंय तर आजच सोडून द्या या 5 सवयी

सर्वसामान्यपणे लग्नानंतर आयुष्य फार बोरिंग होऊन जातं आणि पती- पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असतात असं म्हटलं जातं. तुम्हीही असा विचार करत असाल तर लगेच आपले विचार बदला. Happy Couple होणं फार सोप्पं आहे. तुम्हाला काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

प्रत्येक गोष्टीवर पार्टनरशी भांडू नका. ही गोष्ट जर तुम्ही आत्मसात केली तर अनेक पातळींवर तुम्ही Happy Couple व्हाल. याशिवायही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून भांडण होणार नाही याची काळजी घ्या.

कामाचा त्राण आणि चिडचिडपणा- जेव्हा तुम्ही कोणासोबत एका छताखाली राहत असता तेव्हा एकमेकांच्या अनेक गोष्टी आणि सवयी आवडत नाहीत. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीवर भांडाल. असं केल्याने नात्यात तणाव वाढतो. अशात तुम्ही तुमच्या प्राथमिकता ठरवून घ्या.

पार्टनरशिवाय सोशल लाइफ- प्रत्येकाचं स्वतःचं असं आयुष्य असतं. जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत पूर्णवेळ घालवत आहे तर त्याला त्याच्या मित्र- मैत्रिणींसोबत आणि इतर नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावरून त्याच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे.

जुन्या गोष्टी नव्याने बोलून भांडू नका- एखादी गोष्ट भूतकाळात गेली असेल तर त्यावरच बोलून सारखं भांडू नका. यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान खराब करत आहात. पण ती गोष्ट एवढी मोठी नसावी की त्याची वारंवार आठवण करून द्यावी लागेल.

Loading...

सोशल मीडियाची सवय- जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय आहे तर तुमच्या पार्टनरला ही गोष्ट आवडते की नाही याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला आवडत नसेल तर त्याच्या भावनांची कदर करा. अशा छोट्या- छोट्या गोष्टींनीच एक कपल  Happy Couple होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...