डायबेटिस असणाऱ्यांनी या गोष्टी जरूर खाव्यात

दररोज २० ते ३५ ग्राम फायबर शरीरात जाणं आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 06:42 AM IST

डायबेटिस असणाऱ्यांनी या गोष्टी जरूर खाव्यात

दररोज २० ते ३५ ग्राम फायबर शरीरात जाणं आवश्यक आहे.

दररोज २० ते ३५ ग्राम फायबर शरीरात जाणं आवश्यक आहे.

कडधान्य खा... यामुळे प्रोटीन मिळते. कडधान्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो

गहू, ओट्समुळेही मोठ्या प्रमाणात फायबर मिळते.

Loading...

यामुळे रक्तदाब वाढत नाही, तर संतुलित राहतो. तसेच वजन कमी करण्यातही याचा मोलाचा वाटा आहे.

अळशी खाल्ली तर मोठ्या प्रमाणात फायबर मिळते.

अळशीमुळे रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण राहते

मेथीची भाजी जास्ती प्रमाणात खा. मेथीच्या बियाही मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. यातले कार्बोहाइड्रेट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

हिरव्या भाज्या खाण्यावर अधिक भर द्या. हिरव्या भाज्यांमध्येही फायबरचे प्रमाण अधिक असते.

पेरूमध्येही अधिक प्रमाणात फायबर असते. पेरू खाल्ल्याने पोट दुखीचे आजार होत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 06:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...