संध्याकाळी रडल्यावर कमी होतो लठ्ठपणा, संशोधनात झालं सिद्ध!

तुम्हाला माहीत आहे का फक्त रडूनही तुम्ही तुमचा लठ्ठपणा कमी करू शकता. हे वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी एका संशोधनात सिद्ध झालं आहे.

  • Share this:

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण नानाविध उपाय करत असतात. कधी जिमला जाणं तर कधी योगासनं करणं.. डाएटमध्ये बदल करणं तर कधी अनेक दिवस उपवास करण्यासारखे चित्र- विचित्र उपाय करत असतात.

तुम्हाला माहीत आहे का फक्त रडूनही तुम्ही तुमचा लठ्ठपणा कमी करू शकता. हे वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी एका संशोधनात सिद्ध झालं आहे की, रडल्यामुळे एखादी व्यक्ती त्यांचं थोडं फार वजन कमी करू शकते.

एशियन वनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, रडल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोन नामक हार्मोन रिलीज होतात. शरीरात या हार्मोनचं प्रमाण वाढल्याने वजन कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तणाव वाढल्यानंतर जेव्हा आपण रडतो तेव्हा अश्रूंमधून एक विशेष पदार्थ शरीरातून बाहेर पडतो. या पदार्थामुळे वजन वाढतं.

संशोधनानुसार, ज्या लोकांचे रडताना सहसा अश्रू निघत नाहीत त्यांच्यासाठी वजन कमी करणं त्रासदायक असतं. एक खास गोष्ट या संशोधनात सांगण्यात आली ती म्हणजे खोटं रडल्याने किंवा रडण्याचं नाटक केल्याने वजन कमी होत नाही.

संधोशनात सांगण्यात आले आहे की, मनुष्याच्या डोळ्यातून फक्त तीन प्रकारेच अश्रू येतात. बेसल, रिफ्लेक्स आणि सायचिक. बेसल अश्रू अनेकदा आनंदामुळे येतात. तर रिफ्लेक्स अश्रू हे सिगरेट किंवा प्रदुषणाच्या धुरामुळे निघतात. भावुक झाल्यामुळे सायचिक अश्रू येतात. याच अश्रूंमुळे वजन कमी होतं.

रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत झोपल्यावरही वजन कमी होतं. ही अशी वेळ असते जेव्हा मनुष्याच्या मनात नकारात्मक भावना सर्वाधिक प्रमाणात येते. रडण्यामुळे मनुष्याच्या शरीरातील कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतात, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 02:16 PM IST

ताज्या बातम्या