ऑफिसमध्ये जाताना दिवसातून एकदा तरी तुमच्या मनात हे 10 प्रश्न येतातच

ट्रिपवरून फिरून आल्यावर कोणालाही कामावर जाण्याची इच्छा नसते. सुट्टीवरून परतताना अनेक विचार मनात सुरू असतात.

  • Share this:

उठायचं अजिबात मन नसतं. यावरूनच सतत मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे 'मी का उठतेय.. मला कामावर का जावं लागतंय..'

थंडीच्या दिवसांमध्ये कोणालाही सकाळी उठून ऑफिसला जाण्याची इच्छा नसते.. बिछाना सोडून कडाक्याच्या थंडीत उठताना अनेकवेळा विचार केला जातो.

ऑफिसला वेळेत पोहोचायचं आहे. पण मी आता काय करू... मला आधीच उशीर झाला आहे.

सतत कॉम्प्युटरकडे पाहून डोकं दुखू लागलंय. मला डोकंदुखी कमी करण्यासाठी किमान 10 कप चहा प्यावा लागेल.

एवढं मद्यपान केलंय की आता माझं डोकं जड झालंय...

मी फक्त एकटाच नाही ज्याला काम करताना झोप येते.. माझ्यासारखे अजूनही अनेकजण आहेत.

सुदृढ होण्याची माझी इच्छा फक्त स्वप्नातच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे थोडंसं गोड खाऊन स्वतःचा मूड चांगला करतो.

अर्धा दिवस निघून गेला तरी मी काही काम केलं नाही. आजचं काम कसं संपेल...

मला वाटतंय की माझं काम वेळेत पूर्ण होणार नाही आणि मला पूर्ण रात्र ऑफिसमध्येच थांबावं लागेल. मला ऑफिसमध्ये झोपायचं नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 08:01 PM IST

ताज्या बातम्या