तुम्हालाही आहे सेल्फी काढण्याचं वेड, तर हा आजार केव्हाही होऊ शकतो

तुम्हाला सेल्फी काढण्याची आवड असेल आणि तुम्ही एकसारखे सेल्फी काढत असाल, तर सावधान. तुम्हाला विचित्र आजार जडू शकतो.

  • Share this:

तुम्हाला सेल्फी काढण्याची आवड असेल आणि तुम्ही एकसारखे सेल्फी काढत असाल, तर सावधान. तुम्हाला विचित्र आजार जडू शकतो. त्याचं नाव आहे सेल्फी रिस्ट. सॅन फ्रँसिस्कोचे डाॅक्टर लेवी हॅरिसन यांच्या मते यात मनगटात वेदना व्हायला लागतात. त्या इतक्या वाढतात की वेदना बोटापर्यंत जाते. नंतर हात, खांदा सगळंच दुखायला लागतं.

हा आहे सेल्फी रिस्ट कार्पल टनल सिंड्रोम. हाताच्या मनगटातल्या छोट्या हाडांना कार्पल बोन्स म्हणतात. जास्त काळ सेल्फी घेण्यामुळे ही वेदना वाढते.

वेगवेगळ्या अँगल्सनी सेल्फी घेण्याच्या अतिवेडापायी हा आजार होतो. यात हात, मनगट बधीर पडायला लागतं.

अचूक सेल्फी घेण्याच्या वेडापायी अपघात होतात. कधी डोंगरावरून तर कधी ट्रेनमधून तोल जाऊन ही मंडळी पडतात. 2018मध्ये नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार आॅक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2017मध्ये सेल्फी वेडापायी 259 मृत्यू झाले. त्यात भारताचा नंबर सर्वात वर आहे. त्यानंतर रशिया, अमेरिका आणि नंतर पाकिस्तान आहे.

आयरिश मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार सेल्फी रिस्ट सिंड्रोममध्ये मनगटाच्या पेशी, नसा, हाडं खूपच ठिसूळ बनतात. इतकी की थोड्या आघातानं हाड तुटतं.

ब्रिटनच्या नॉटिंघम ट्रेंट युनिवर्सिटीनं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार हा एक मानसिक रोग आहे. त्यावर लवकर इलाज करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या