बायको जेव्हा माहेरी जाते तेव्हा ही 5 कामं करतो नवरा

पत्नी माहेरी गेली किंवा कोणत्या ट्रीपवर गेल्यावर पतीला काय करणं सर्वाधिक आवडतं हे माहीत आहे का?

  • Share this:

पती- पत्नीच्या नात्यात प्रेम आणि भांडणं हे तर असतंच. एकत्र राहिल्यावर भांड्याला भांड तर लागणारच. पण पत्नी माहेरी गेली किंवा कोणत्या ट्रीपवर गेल्यावर पतीला काय करणं सर्वाधिक आवडतं हे माहीत आहे का? घरात एकटं राहिल्यावर पती काय करतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बायकोच्या अनुपस्थितीत नवऱ्याला अनेकदा मित्रांसोबत पार्टी करण्याची आयती संधी मिळते आणि तो या संधीचा पुरेपूर वापर करतो. बायको घरी असताना मित्रांना पार्टीसाठी बोलवणं प्रत्येकवेळी शक्य होतं असं नाही. पण जेव्हा संधी मिळते नवरा त्याचं सोनं करतो.

बायको घरी असताना नवऱ्याला वेळेत घरी यावं लागतं. पण जेव्हा ती घरी नसते तेव्हा प्रश्न विचारणारं कोणी नसतं. अशावेळी नवरा संधी साधत मित्र- मैत्रिणींसोबत लेट नाइट आउटिंगचा प्लॅन करतो.

बायको- मुलांसोबत फिरून कंटाळा आला असेल तर नवऱ्याला बायको माहेरी जाणं हे कोणत्याही सुट्टीपेक्षा कमी नसतं. तो आपल्या मित्रांसोबत 2-4 दिवस मोठी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतो.

अनेकदा पती- पत्नीमध्ये टीव्हीवरून भांडणं होतात. पण, घरी बायको नसेल तर नवरा त्याच्या आवडीचं चॅनल लावू शकतो. अशावेळी नवरा आरामात झोपून उठत त्याच्या आवडीचे कार्यक्रम पाहतो. स्वतःचा असा वेळ जो त्याला मिळतो तो पूर्ण एन्जॉय करतो.

याहून वेगळं म्हणजे जर पत्नी घरी नसेल तर घरात एकटं राहण्यापेक्षा काही पती ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणं पसंत करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 06:31 PM IST

ताज्या बातम्या