मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /व्वा रे हिरो! नवऱ्याच्या करामतीने बायको झाली इम्प्रेस; थेट सोशल मीडियावर पोस्ट केला VIDEO

व्वा रे हिरो! नवऱ्याच्या करामतीने बायको झाली इम्प्रेस; थेट सोशल मीडियावर पोस्ट केला VIDEO

नवऱ्याचा व्हिडीओ बनवण्यापासून बायको स्वतःला रोखू शकली नाही.

नवऱ्याचा व्हिडीओ बनवण्यापासून बायको स्वतःला रोखू शकली नाही.

नवऱ्याचा व्हिडीओ बनवण्यापासून बायको स्वतःला रोखू शकली नाही.

ब्रिटन, 06 ऑगस्ट : आपला नवरा (Husband) एखाद्या हिरोसारखा असावा असं बहुतेक तरुणींना वाटतं. पण एका महिलेला तिचा नवराच (Husband and wife)  खऱ्या अर्थाने हिरो असल्याचं सांगितलं आहे. तिच्या नवऱ्याने टीव्हीवरील हिरोसारखीच (Husband fight like hero)  करामत केली. जे पाहून त्याची बायको (Wife) इम्प्रेस झाली. त्याला पाहून त्याचा व्हिडीओ (Video) बनवण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. तिथे व्हिडीओ तर बनवलाच पण तो सोशल मीडियावरही (Social media) पोस्ट केला हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे.

इंग्लडच्या फर्नहॅममधील (Farnham) डॅरेन ब्राऊनसन (Darren Brownson) आणि त्याची बायको निकोल (Nikole) कारमधून जात होते. इतक्यात त्यांना रस्त्यावर एका महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्या महिलेची पर्स चोरट्याने हिसकावली होती. ती मदतीसाठी ओरडत होती.

हे वाचा - Shocking! रात्री अज्ञातासोबत तरुणीने केलं असं काही, काही क्षणातच पुतळा बनली

महिलेचा आवाज ऐकताच डॅरेनने कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो कारमधून उतरला. त्याने धावत चोराचा पाठलाग केला. चोराला त्याने गाठलंच. त्याची त्याने चांगलीच धुलाई केली (Man Beating Purse Thief). त्याला पळवून पळवून मारलं. चोराची त्याने वाटच लावली आणि त्याच्याकडून पर्स काढून घेऊन त्या महिलेला परत केली.

हे वाचा - लाखो कमावणारी बोल्ड मॉडेल आहे सिंगल, हवाय परफेक्ट जोडीदार; काय आहेत अपेक्षा पाहा

यावेळी डॅरेनची पत्नी कारमध्ये बसली होती. तिने ही सर्व घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो व्हायरल झाला. व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी तिच्या नवऱ्याचं कौतुक केलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Thief, Viral, Viral videos, Wife and husband