जादू की झप्पी तो बनती है! मिठी मारणं आहे आवश्यक; हे घ्या शास्त्रीय कारण

प्रकृतीस्वास्थ्यासाठी मिठी मारणं आवश्यक आहे. त्यामुळे तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. लव हार्मोन कार्यरत होतात... ही बघा शास्त्रीय कारणं...

  • Share this:

जवळच्या व्यक्तीला मिठी मारणे ही नक्कीच एक सुखद भावना असते. मिठी मारण्याचे अनेक नैसर्गिक फायदे आहेत. आश्चर्य वाटत असलं तरी हे अगदी खरं आहे कारण, विज्ञानानेही हे फायदे सिद्ध केले आहेत. मिठी मारल्याने तुम्ही निरोगी राहू शकता.

संजय दत्तच्या मुन्नाभाई M.B.B.S. या चित्रपटातही आलिंगनाला जादूची झप्पी म्हटल गेलं आहे. ज्या लोकांनी ही जादूची झप्पी मिळते ते लोक कमी आजारी पडतात, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

मिठी मारल्याने भावनिक आधार मिळतो आणि आनंदी राहण्यासही मदत होते.

तुम्ही मिठी मारता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या हाडांवर हलकासा दबाव येतो. त्यामुळे, सोलर प्लेक्सेस चक्र आणि थाइमस ग्लँड कार्यक्षम होतं. थाइमस ग्लँड शरीरात रक्तपेशींचा पुरवठा करते. रक्तपुरवठा सुरळीत राहण्यास मदत करतं. त्याचसोबत शरीराला निरोगी ठेवतं.

तणावामुळे कार्टिसोल कमजोर होतात. अभ्यासात असं समोर आलं आहे की, मिठी मारल्याने कार्टिसोल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचसोबत, अॅक्सिटोन नावाचा हार्मोन रिलीज होतो. या हार्मोनच्या रिलीज होण्याने तुम्ही आरामदायी व तणावमुक्त होता. रोजच्या जीवनात सकारात्मकता येते. या हार्मोनला लव हार्मोन असंही म्हणतात.

माणसाची त्वचा सतत पुनरुत्पादित होत असते. त्वचा मेंदूसाठी माहिती गोळा करायचं काम करते. पायाचे तळवे, हाताची बोटं आणि ओठ यांची रचना अशाप्रकारे केली आहे की, अतीशय हलकी संवेदनशीलताही शरीराला जाणवते आणि मेंदूपर्यंत संदेश पाठवले जातात. स्पर्श हा शरीराचा आद्य ज्ञानेंद्रिय आहे. त्यामुळे मिठीचा प्रेमळ स्पर्श मेंदूपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवतो.

सेरोटोनिन हे एक न्यूरोट्रान्समीटर म्हणजे चेतातंतूच्या टोकाला तयार होणारे रसायन आहे. जे मेंदूमध्ये न्यूरॉन्स तयार करून ते शरीरात पसरवते. अमीनो अॅसिडपासून तयार होणाऱ्या या रसायनाला ट्राइप्टोफॅन असं म्हणतात. ते रक्ताद्वारे संदेश पाठवते. सेरोटोनिन आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि आरामदायी राहण्यास मदत करतं म्हणून त्याला सेरोटोनिनला फील गुड हार्मोनही म्हणतात.

समोरची व्यक्ती जेव्हा तुम्हाला मिठी मारते तेव्हा, छोटे अंडाकार सेंसर्स मेंदूला संदेश पाठवतात. हेच सेंसर्स स्पर्शची जाणीव करुन प्रतिक्रिया देण्याचं काम करतात. या अंडाकार सेंसर्सना पेसिनियन कारपुस्केल्स असं म्हणतात.

दु:ख कमी झाल्यावर आरामदायी वाटतं. याकरीता मिठी मारण्याचा नक्कीच फायदा होतो. आलिंगनाने दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या स्पर्शामुळे शरीरात उर्जा हस्तांतरीत होते. त्यामुळे मज्जासंस्था नियंत्रित राहण्यास मदत होते.

शास्त्रज्ञांच्या मते, भावनात्मक ओढ दु:ख कमी करण्यास मदत करते. अशा प्रकारच्या प्रभावाला लव इंडुस्ड एनालेझेसिया असं म्हणतात. जवळची व्यक्ती जेव्हा तुम्हाला स्पर्श करते, त्यावेळी दु:खाची भावना कमी होऊ लागते. यामध्ये महिला साथीदाराचा प्रभाव जास्त असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 06:53 AM IST

ताज्या बातम्या