आंघोळीच्या सवयीवरून कळेल तुमचा परफ्यूम दीर्घकाळ टिकणार की नाही

प्रत्येक व्यक्तिला त्याच्या शरीरातून दुर्गंधी येऊ नये असंच वाटत असतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिओ आणि परफ्यूम वापरले जातात. पण अनेकदा हे डिओ जास्तवेळ टिकत नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 01:38 PM IST

आंघोळीच्या सवयीवरून कळेल तुमचा परफ्यूम दीर्घकाळ टिकणार की नाही

प्रत्येक व्यक्तिला त्याच्या शरीरातून दुर्गंधी येऊ नये असंच वाटत असतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिओ आणि परफ्यूम वापरले जातात. पण अनेकदा हे डिओ जास्तवेळ टिकत नाहीत.

प्रत्येक व्यक्तिला त्याच्या शरीरातून दुर्गंधी येऊ नये असंच वाटत असतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिओ आणि परफ्यूम वापरले जातात. पण अनेकदा हे डिओ जास्तवेळ टिकत नाहीत.

अशावेळी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. याचा वापर करून तुम्ही दीर्घकाळासाठी परफ्यूमचा सुगंध टिकवू शकता.

जर तुम्हाला वाटतं की तुमच्या शरीरातून नेहमी सुगंध यावा तर गरम पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करा. गरम पाण्यामुळे त्वचेतील छिद्र खुली होतात आणि त्यानंतर तुम्ही परफ्यूमचा वापर करू शकता. यामुळे सुगंध दीर्घकाळ टिकतो.

आंघोळीसाठी शॉवर जेलचा वापर करा. सुगंधी साबणाचा वापर करा आणि शरीर पुसल्यानंतरच सुंगधी परफ्यूम किंवा डिओचा वापर करा.

ऋतूमानानुसार परफ्यूम कपड्यांवर लावला जाऊ शकतो. हिवाळ्यात स्वेटरवर 15 ते 20 सेंटीमीटरच्या अंतरापासून परफ्यूम स्प्रे करा.

Loading...

आंघोळीनंतर शरीरात ओलावा कायम राखण्यासाठी सुगंधी बॉडी लोशन लावा. मऊ त्वचेवर वापरण्यात आलेला परफ्यूम दीर्घकाळ टिकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...