ऑलिव्ह ऑइल हेल्दी; पण या तेलाचा आहारात कसा कराल वापर?

ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी फायदेशीर आहेच मात्र आहारात कसा वापर करायचा याची माहिती हवी. कुठलं तेल कशासाठी वापरावं?

  • Share this:

ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. ताकद येण्यासाठी, अ‍ॅन्टी ऑक्सिडन्ट म्हणून हे तेल वापलं जातं. काही लोकांचा दावा आहे की ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेले पदार्थ हे सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी लाभदायी असतं. पण खरंच ऑलिव्ह ऑइलमध्ये जेवण करणं किंवा आहारात ऑईव्ह ऑइलचा वापर करणं आरोग्यासाठी लाभदायी आहे का?

ऑलिव्ह ऑइल गरम केल्यामुळे त्यातील हेल्दी गुणधर्मात बदल होत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. मात्र ऑलिव्ह ऑइलचे प्रकार समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही सर्व प्रकारचं तेल तुमच्या आहारात वापरू शकत नाही.

ऑलिव्ह ऑइलमध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन, क्लासिक, लाईट फ्लेवर, पोमास असे चार प्रकार पडतात. कुठल्या तेलाचा किती आणि कसा वापर करावा हे आपण समजून घेतलं पाहिजे.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलची चव आणि सुगंध सौम्य असतो. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर सॅलड, ब्रेड किंवा पोळीमध्ये करू शकता. या तेलाचा स्मोकींग पॉईंट साधारण 190-207 डिग्री सेल्सियस असतो.

क्लासिक ऑलिव्ह ऑइल हे शुद्ध ऑलिव्हपासून काढण्यात येतं. त्यामुळे त्याचा स्मोकींग पॉईंट कमी असतो. या तेलाचा वापर तुम्ही भाज्या किंवा पास्ता बनवण्यासाठी करतात. इटालियन फूडमध्ये जास्त वापर केला जातो.

लाईट ऑईव्ह ऑइल हे तुम्ही स्वयंपाकासाठी किंवा तळण्यासाठी वापरू शकता. यामध्ये ऑलिव्हचा फ्लेवर नसतो. त्यामुळे हे तेल नियमीत वापरल्यास हृदयविकाराच्या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकता.

पोमासा ऑईव्ह ऑइलचा स्मोकींग पोईंट अधिक असतो त्यामुळे या तेलाचा वापर डीप फ्राय (तळण्यासाठी) मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल हलकं असल्यानं पकोडा, पराठा करण्यासाठी वापरू शकता.

ऑईव्ह ऑइल वजन कमी करण्यास मदत करतं, कॅन्सरचा धोका कमी करतं असं एका संशोधनात आढळून आलं आहे. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी या तेलाचा आहारात जरूर समावेश करावा. या तेलाच्या आहारातील वापरामुळे हाडे मजबूत होतात.

First published: April 6, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading