अती बोलणं असतं धोकादायक, आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडायची कशी?

माणसाच्या बोलण्याच्या सवयीवरून त्याचं व्यक्तिमत्त्व झळकत असतं. त्यामुळेच तुम्हाला कुठे आणि काय बोलायचं आहे याचं भान असणं आवश्यक असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 10:05 PM IST

अती बोलणं असतं धोकादायक, आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडायची कशी?

असं म्हटलं जातं की, माणसाची ओळख ही त्याच्या बोलण्यावरून होते. समोरचा माणूस जेवढा लाघवी बोलतो तेवढाच तो समोरच्या व्यक्तिच्या मनात घर करतो. उद्धट, आगाऊ माणसांपासून सगळेच चार हात दूर पळतात.

असं म्हटलं जातं की, माणसाची ओळख ही त्याच्या बोलण्यावरून होते. समोरचा माणूस जेवढा लाघवी बोलतो तेवढाच तो समोरच्या व्यक्तिच्या मनात घर करतो. उद्धट, आगाऊ माणसांपासून सगळेच चार हात दूर पळतात.

माणसाच्या बोलण्याच्या सवयीवरून त्याचं व्यक्तिमत्त्व झळकत असतं. त्यामुळेच तुम्हाला कुठे आणि काय बोलायचं आहे याचं भान असणं आवश्यक असतं.

माणसाच्या बोलण्याच्या सवयीवरून त्याचं व्यक्तिमत्त्व झळकत असतं. त्यामुळेच तुम्हाला कुठे आणि काय बोलायचं आहे याचं भान असणं आवश्यक असतं.

ज्या विषयाबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही, त्या विषयाबद्दल कमी बोलणंच योग्य. कारण त्यामुळे तुमचं अज्ञान सर्वांसमोर येतं. तसंच यामुळे तुम्ही थट्टेचा विषयही होऊ शकता.

तुम्ही एखाद्याशी वाद घालत आहात आणि समोरच्याने त्याचा युक्तिवाद सिद्ध करून दाखवला तर त्याची गोष्ट मान्य करा. उगाच भांडण्यात काहीही अर्थ नाही. यातून काहीच सिद्ध होणार नाही.

कोणाशीही बोलताना आवाजाचा स्तर सतत बदलता ठेवा. कोणाशीही फार मोठ्या आवाजात बोलू नका.

Loading...

फक्त आपलंच म्हणणं सांगत बसू नका. दुसऱ्यांचं म्हणणंही शांतपणे ऐकून घ्या.

संभाषणादरम्यान, समोरच्याला योग्य तो मान द्या. तरच तुम्हालाही मान मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 27, 2019 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...