S M L

उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल?

मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स

Sonali Deshpande | Updated On: Mar 27, 2018 12:30 PM IST

उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल?

27 मार्च : सगळ्या महाराष्ट्रात वैशाख वणवा सुरू आहे. मार्चमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स

- दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात फिरू नका

- चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका

- तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या

- प्रवास करताना सोबत पाणी घ्या

Loading...

- ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या

- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका

- उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा

- सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा

- पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा

- पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका

- अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

- जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसं पाणी द्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 12:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close