रक्तस्त्राव लगेच थांबवायचा असेल तर हे उपाय करा!

फार कमी लोकांना माहीत आहे की, साखरेमुळे रक्तस्त्राव थांबतो. साखरेत नैसर्गिक अँटी-सेप्टिक असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 05:12 PM IST

रक्तस्त्राव लगेच थांबवायचा असेल तर हे उपाय करा!

अनेकदा कळत- नकळत आपल्याला जखम होते. आता जखम झाली म्हटल्यावर रक्त तर येणारच. पण 60 सेकंदांमध्ये जर रक्तस्त्राव थांबला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. रक्तस्त्राव होणं सामान्य गोष्ट असली तरी ते वेळत थांबणंही गरजेचं आहे.

रक्तस्त्राव लगेच थांबवण्यासाठी त्यावर बर्फ लावावा. बर्फ लावल्यामुळे काही सेकंदात रक्तस्त्राव बंद होतो. जखमेवर जेव्हा तुम्ही बर्फ लावता तेव्हा ब्लड क्लॉट अर्थात रक्ताच्या गुठळ्या होण्याची भीतीही कमी होते. याशिवाय वेदनाही कमी होतात.

याशिवाय घरात वापरण्यात येणाऱ्या टी बॅगही रक्तस्त्राव थांबवतात. एक टी बॅग घ्या आणि ती पाण्यात मिसळा आणि जखमेवर 10 मिनिटांसाठी ही बॅग दाबून ठेवा. रक्तस्त्राव होणं बंद होतो.

जखमेवर जर हळद लावली तरी रक्तस्त्राव बंद होतो. हळदीमुळे ब्लड क्लॉटही होत नाही. याशिवाय जखमेमध्ये कोणतंही इन्फेक्शन होत नाही.

तुरटी- ही एक अशी गोष्ट आहे ज्यात अनेक प्रकारची तत्त्व असतात. तुरटी जखमेवर लावली तर ब्लॉ क्लॉट होत नाहीत. शिवाय रक्तस्त्रावही थांबवते. तुरटी पाण्यात भिजवून ती जखमेवर लावा.

Loading...

साखर- फार कमी लोकांना माहीत आहे की, साखरेमुळे रक्तस्त्राव थांबतो. साखरेत नैसर्गिक अँटी-सेप्टिक असतं. साखर पाणी शोषून घेतं. त्यामुळे साखर जखमेवर लावली तर ते ब्लड क्लॉट होऊ देत नाही. (छाया सौजन्य- पिक्सेल डॉट कॉम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 05:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...