'या' युनिव्हर्सिटीत देतात प्रेमाचे धडे, शिकवलं जातं कसा करायचा रोमान्स

शाळा किंवा क्लासमध्ये प्रेम कसं करायचं हे शिकवलं तर? पण ही काही फक्त कल्पना नाही. या वर्गात थिएरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असतं. जाणून घेऊया या खास क्लासबद्दल

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 11:37 PM IST

'या' युनिव्हर्सिटीत देतात प्रेमाचे धडे, शिकवलं जातं कसा करायचा रोमान्स

शाळा किंवा क्लासमध्ये प्रेम कसं करायचं हे शिकवलं तर? हा क्लास कुणीच बुडवणार नाही. पण ही काही फक्त कल्पना नाही. चीनच्या तियानजिन युनिव्हर्सिटीत प्रेमावर खास वर्ग भरतो. या वर्गात थिएरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असतं. जाणून घेऊया या खास क्लासबद्दल

चीनच्या तियानजिन युनिव्हर्सिटीत थिअरी इन लव अॅण्ड डेटिंग नावाचा कोर्स सुरू झालाय. नातेसंबंध मजबूत रहावेत या उद्देश्यानं हा अभ्यासक्रम सुरू केलाय.

या कोर्समध्ये रोमान्स कसा करायचा, हे शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना स्वत:चा जोडीदार शोधायला सांगतात. जो जोडीदार शोधू शकतो त्याला 100पैकी 100 मार्क दिले जातात.

Loading...

प्रेमाच्या या क्लासचे प्राध्यापक आहेत शी शू. ते तुम्ही सुंदर कसं दिसायचे, कसं आकर्षक दिसायचं, कसं बोलायचं हे सर्व शिकवलं जातं.

महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासक्रमात मुलीनं नकार दिला तर तो कसा पचवायचा, कसं वागायचं हेही शिकवलं जातं.

या अभ्यासक्रमात अजून 7 विभाग आहेत. त्यात स्वत:वर प्रेम कसं करायचं ते शिकवलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...