फक्त 21 दिवसांमध्ये हमखास वजन कमी करण्यासाठी वापरा हा फंडा!

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शाश्वत उपायांची गरज असून आम्ही असा खास उपाय सांगणार आहोत.

  • Share this:

मुंबई : वाढणारं वजन ही सध्याची मोठी समस्या आहे. वजन कमी कसं करायचं हा सगळ्यांपुढे मोठा प्रश्न असतो.

वजन कमी करण्यासाठी सध्या हजारो रुपये खर्च करून वेग वेगळे उपया केले जातात पण ते उपाय शाश्वत नाहीत.

वजन कमी करण्याच्या नावाखाली अनेक औषध कंपन्या वेगवेगळ्या गोळ्या आणि सिरप्स ग्राहकांच्या माथी मारून आपला गल्ला भरत असतात.

किंवा डायटही असं सांगितलं जातं की ते दिर्घकाळ फॉलो करणं शक्य नसतं.

 काही औषधांमुळे त्याचे साइड इफेक्टही जाणवू लागतात. ते जास्त धोकादायक असतं.

त्यमुळे वजन कमी करण्यासाठी शाश्वत उपायांची गरज असून आम्ही असा खास उपाय सांगणार आहोत.

हा उपाय शाश्वत असून त्याचे कुठलेही साइड इफेक्ट्स होणार नाहीत.

सर्व लिंबांचे अर्धे काप करून त्यातून सर्व बिया काढून घ्या.

ताजी लिंब घेऊन ती स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या.

बिया काढलेली सर्व लिंबं मिक्सरमधून काढून घ्या. त्या सर्वांची पेस्ट तयार होईल.

ही पेस्ट चांगली एकजीव होईल याची काळजी घ्या.

नंतर ती पेस्ट एका स्वच्छ डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा.

नंतर दररोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचाभर पेस्ट पाण्यात मिक्स करून घ्या आणि ते पाणी रिकाम्या पोटी प्या.

असं लिंबाच्या पेस्टचं पाणी दररोज सकाळी 21 दिवस घ्यायचं आहे.

लिंबाची एकदा तयार केलेली पेस्ट सात दिवसच वापरायची आहे. सात दिवसानंतर पुन्हा नव्याने पेस्ट तयार करा.

कारण सात दिवसानंतर त्या लिंबिच्या पेस्टचा तेवढा परिणाम मिळत नाही.

यामुळे तुमचं पोटही चांगलं राहतं आणि वजनही झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

हे करत असताना तुमचं नेहमीचा व्यायाम, चालणं आणि संतुलित आहार तसाच चालू ठेवा. यामध्ये सातत्य ठेवल्यास 21 दिवसानंतर तुम्हाला नक्कीच वजन कमी झाल्याचं जाणवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या