डायटिंग आणि जिम सोडा, फक्त या सोप्या सवयींनी होईल तुमचं वजन कमी

तुम्हाला वाटत असेल की डायटिंग, जिम, व्यायाम, योगा केला म्हणजे तुमचं वजन कमी होईल, पण असं नाही आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2018 04:04 PM IST

डायटिंग आणि जिम सोडा, फक्त या सोप्या सवयींनी होईल तुमचं वजन कमी

सध्याच्या या आकर्षक जगात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण जिम आणि डायटिंगच्या मागे धावत आहे. पण मंडळी याची खरच गरज आहे का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे. तुम्हाला वाटत असेल की डायटिंग, जिम, व्यायाम, योगा केला म्हणजे तुमचं वजन कमी होईल, पण असं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्वत:मध्ये काही साधे बदल करावे लागतील आणि मग तुम्हीच बघा काय होतं ते.

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जास्त नाही फक्त तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील. जसं की तुम्हाला तुमचं रोजचं रूटीन ठीक करावं लागेल. सध्या प्रत्येकाला रात्री जागण्याची सवय असते, सगळ्यात आधी की सवय मोडा.

संशोधनातून असं समोर आलं आहे की, रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे शरीराला योग्य तो व्यायाम मिळत नाही आणि त्याने वजन वाढण्यास सुरुवात होते.

Loading...

यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या फिजिकल एक्टिव्हिटी अॅन्ड वेट मॅनेजमेंट रिसर्च सेंटरच्या डायरेक्टरांच्या सांगण्यानुसार, जे लोक रात्री व्यवस्थित झोपत नाहीत त्यांचा लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपताना कसंही झोपू नका.

जर लोक रात्री उशिरापर्यंत जागत राहिले तर ते काही ना काही खात किंवा पित असतात त्यावेळी त्यांचं शरीर वजन वाढवण्याचं काम करतं.

अभ्यासानुसार, ज्या लोकांना रात्रीची झोप लागत नाही. त्यांना जास्त भूक लागते. कारण जागरण केल्यामुळे त्यांच्या शरीराला ताकदीची गरज भासते आणि मग त्यासाठी आपण पुन्हा काहीतरी खातो.

जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायूंची दुरुस्ती होतं असते. पण जर आपण कमी झोपलो तर आपले स्नायू व्यवस्थित रिपेअर होत नाहीत. त्यामुळे शरीराला सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे पूर्ण आणि व्यवस्थित झोप.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...