या छोट्या गोष्टींनी तुमची सकाळ होईल प्रसन्न

या छोट्या गोष्टींनी तुमची सकाळ होईल प्रसन्न

सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच 15 मिनिटं स्ट्रींचिंगचा व्यायाम करा. त्यानं शरीरात एनर्जी येईल. मन प्रसन्न होईल.

  • Share this:

01 नोव्हेंबर : सकाळी लवकर उठणं अनेकदा नको वाटतं. झोपून राहावसं वाटतं. पण कामावर तर जायचं असतं. मग काही छोट्या टिप्स तुमची सकाळ फ्रेश आणि प्रसन्न करून जाईल.

  • सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच 15 मिनिटं स्ट्रींचिंगचा व्यायाम करा. त्यानं शरीरात एनर्जी येईल. मन प्रसन्न होईल.
  • सकाळी मोबाईल,लॅपटाॅप  दूरच ठेवा. त्यानं तणाव वाढू शकतो
  • आवडतं गाणं ऐका
  • सकारात्मक संदेश मिळणारी पुस्तकं वाचा
  • पाच मिनिटं तरी दीर्घ श्वसन करा. त्यानंतर थोडा वेळ मेडिटेशन करा
  • सकाळचा नाश्ता महत्त्वाचा. शरीरात एनर्जी मिळेल, असा नाश्ता करा. त्यात एक तरी फळं असू दे
  • सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. शक्यतो त्यात लिंबू पिळून घ्या.

कमी वेळेत या गोष्टी करता येतात. त्यानं तुमची सकाळ नक्कीच फ्रेश होते.

First published: November 1, 2017, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading