असं लावाल काजळ तर तुमच्याच डोळ्यांवर राहिल सर्वांची नजर

काजळ लावणंही एक कला आहे. या 5 टिप्स तुम्हाला फायद्याच्या ठरतील.

  • Share this:

काजळ लावण्याआधी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे टोनरनं चेहरा साफ करणं. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा जाईल आणि काजळ पसरणार नाही.

तुमच्या चेहऱ्यावर घाम जास्त येत असेल, तर तुम्ही डोळ्यांजवळ बर्फ चोळा यामुळेही काजळ पसरणार नाही

डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांवरही पावडर लावा, ज्यामुळे तो भाग ड्राय राहिल त्यानंतर त्यावर काजळ लावा

काजळ पसरू नये, यासाठी त्याला सेट करायला हवं. काजळ सेट करण्यासाठी त्यावर ब्लॅक आयशॅडो पावडर आणि डोळ्यांखाली ट्रान्सलूसेंट पावडर लावा

काजळ लावल्यानंतर वॉटर लाईनच्या बाहेर हलासा आयशॅडो लावा.

काजळ लावल्यानंतर वॉटर लाईनच्या बाहेर हलकासा आयशॅडो लावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2020 08:51 AM IST

ताज्या बातम्या