बाळाला बुद्धिमत्ता कोणाकडून मिळते हे झालं सिद्ध

सिंगल वुमनला आता मुलाला जन्म द्यायचा असेल, तर बुद्धिमान स्पर्म शोधण्याची गरज नाही.

  • Share this:

जगातल्या सगळ्या बुद्धिमान लोकांना आपल्या आईचे आभार मानायला हवेत.कारण मुलांना बुद्धिमत्ता ही आईकडून मिळते, असं एका संशोधनात सिद्ध झालंय.

शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की वडिलांकडून मिळणारे जिन्स निष्क्रिय होतात.  'conditioned genes' आईकडून मिळतात, तेव्हाच त्या कार्यरत असतात.

शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की वडिलांकडून मिळणारे जिन्स निष्क्रिय होतात. 'conditioned genes' आईकडून मिळतात, तेव्हाच त्या कार्यरत असतात.

सिंगल वुमनला आता मुलाला जन्म द्यायचा असेल, तर बुद्धिमान स्पर्म शोधण्याची गरज नाही.

सिंगल वुमनला आता मुलाला जन्म द्यायचा असेल, तर बुद्धिमान स्पर्म शोधण्याची गरज नाही.

शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या संशोधनानुसार आईकडून जास्त जिन्स मिळालेल्यांची बुद्धी विकसित होती आणि शरीर छोटं होतं. तर वडिलांकडून जास्त जिन्स मिळालेल्यांचं शरीर मोठं आणि मेंदू छोटा असतो.

मुलांमधला समजूतदारपणा हा आईकडून येतो, असंही सिद्ध झालं. बौद्धिक विकासात आईचाच जास्त हातभार असतो.

मिनेसोटा विश्वविद्यालयातून असं संशोधन पुढे आलंय की, जी मुलं आईच्या जवळ असतात, ते कठीण खेळ खेळू शकतात. कुठल्याही ताणावर ते मात करतात.

आईच्या जवळ असलेल्या बाळाचा मेंदू जास्त विकसित होतो. त्याच्या मनात सतत सुरक्षेची भावना असते. त्यामुळे बाळाची क्षमता वाढते.

या संशोधनात असंही म्हटलंय की मेंदूचा विकास होण्यासाठी भावनांचाही विकास होणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या