पाणी प्या आणि कमी करा तुमचं वजन

तुमचं वजन आणि तुम्ही पित असलेलं पाणी याचा संबंध असतो. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिऊन वजन कमी करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 01:28 PM IST

पाणी प्या आणि कमी करा तुमचं वजन

तुमचं वजन आणि तुम्ही पित असलेलं पाणी याचा संबंध असतो. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिऊन वजन कमी करू शकता. तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुम्हाला तहान लागते. तुम्ही खूप पाणी पिता. त्याऐवजी एक एक घोट पाणी प्या.

अनेकदा आपण फक्त तहान लागल्यावर पाणी पितो. पण तसं करू नका.

[caption id="attachment_353909" align="aligncenter" width="1356"]तुम्ही दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. हवं तर मोबाईलवर रिमाइंडर लावून ठेवा. तुम्ही दिवसभर थोडं थोडं पाणी प्या. हवं तर मोबाईलवर रिमाइंडर

Loading...

नुसतं पाणी पिणं कंटाळा येऊ शकतो. म्हणून त्यात लिंबू किंवा इतर फळांचे फ्लेव्हर टाका. मग पाणी प्यायलं जाईल.

प्रत्येक व्यक्तीप्रमाणे पाणी प्यायचं प्रमाण बदलत असलं, तरी सर्वसाधारण दिवसाला 4 लीटर पाणी प्यायला हवं असं संशोधकांचं म्हणणं आहे.

वर्कआऊट करण्याआधी आणि नंतर पाणी प्या. नाहीतर डिहायड्रेशन होऊन डोकं दुखायला लागेल.

लावून ठेवा.[/caption]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...