• VIDEO : न सांगताही इथे मिळेल एक कटिंग चाय

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2018 10:14 AM IST | Updated On: Oct 17, 2018 10:14 AM IST

    लोअरपरळमधल्या एका कॅफेमध्ये तुम्हाला न बोलताही तुम्हाला हवा तसा फर्मास चहा मिळेल. इथला सगळा कारभार अगदी शांतपणे चालतो. कारण औरंगाबादचा एक मूक-बधीर तरुण इथे काम करतो. फक्त हातवाऱ्यांनी ग्राहकांशी तो कसा संवाद साधतो पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading