हॉट योगा करून या आजारापासून होऊ शकता मुक्त

औषधांशिवायही हॉट योगाच्या मदतीने अनेक आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो. याशिवाय 90 मिनिटांच्या याच्या एका सत्रात 26 कठीण आसनं आणि दोन प्राणायम असतात.

  • Share this:

ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी संशोधकांनी एक रामबाण उपाय शोधून काढला आहे. संशोधनात हे सिद्ध झालं की हॉट योगा केल्याने अडल्ट किंवा स्टेज 1 हायपरटेंशनच्या वयोवृद्ध रुग्णांमध्ये रक्तदाबाचं प्रमाण कमी होतं.

अमेरिकेत हायपरटेंशन 2019 याइंटिफिक सेशन दरम्यान संशोधनाचा अभ्यास सादर करताना संधोशकांनी म्हटलं की, नियमित आणि नॉर्मल योगा केल्याने रक्तदाबाच्या आजारावर सकारात्मक परिणाम होतो. मात्र हॉट योगासंबंधी फार कमी अभ्यास झाला आहे.

टेक्सास स्टेट यूनिवर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर स्टॅशी हंटर म्हणाले की, संशोधनात असं दिसून आले की, औषधांशिवायही हॉट योगाच्या मदतीने रक्तदाबाचा धोका कमी करता येऊ शकतो. हॉट योगा ही एक मॉर्डन प्रॅक्टीस आहे.

90 मिनिटांच्या याच्या एका सत्रात 26 कठीण आसनं आणि दोन प्राणायम असतात. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा योगा अशा खोलीत होतो जिथलं तापमान 40 अंश सेंटीग्रेड किंवा त्याहून जास्त असतं आणि जिथली आद्रता 50 टक्क्याच्या आसपास असते.

ही आसनं करताना आणि केल्यानंतर होणाऱ्या गरमीला हॉट योगा असं म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या