राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींचं आज आरोग्य चांगलं राहिल

राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींचं आज आरोग्य चांगलं राहिल

(horoscope) प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

  • Share this:

मुंबई, 20 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दिवसातील येणारी आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना आपल्याला असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 20 मेचा दिवस कसा असेल.

मेष - मानसिक शांतता भंग होईल. आपले वाढणारे खर्च बजेट खराब करू शकतात. आनंदची बातमी मिळेल.

वृषभ- आज थकवा असूनही आपलं आरोग्य चांगलं राहिल. शेवटच्या क्षणी योजनांमध्ये बदल होतील. पार्टनरच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाईट वाटेल.

मिथुन- कोणताही निर्णय घेण्याआधी गरज समजून घ्या. आशादायी दिवस असेल. वेळेचा अभाव आहे त्यामुळे नियोजन करून योजना ठरवा.

कर्क- नवीन आर्थिक योजनांचा आखाल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि उणीवांचा काळजीपूर्वक विचार करा.

सिंह - निरुपयोगी गोष्टींवर वाद घालू नका. वादविवादानं काही मिळत नाही. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

कन्या- जोडीदाराचे प्रेम समजणं आपल्यासाठी कठीण असू शकतं. व्यक्तीमत्त्व विकासावर भर द्या. संवाद साधताना शब्द काळजीपूर्वक निवडा.

तुळ- मानसिक दबाव असून आरोग्य चांगलं राहिल. खर्च वाढू शकतात.

वृश्चिक- चांगल्या आरोग्यासाठी घरी राहा. कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा होईल. पार्टनरच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल.

धनु- आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस आहे. मुले आपला दिवस खूप कठीण बनवू शकतात.

मकर- उत्साह वाढेल. नवीन प्रेम संबंध बनण्याची शक्यता पक्की आहे परंतु वैयक्तिक आणि गोपनीय माहिती उघड करण्यास टाळा. कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो.

कुंभ- बजेट बिघडले त्यामुळे भविष्यात समस्यांचा सामना करावा लागेल.

मीन- गर्भवती महिलांनी त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2020 09:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading