'हनीमून'साठीचं फेव्हरेट डेस्टिनेशन बर्फाळलं, पाहा Snowfallचे रोमँटिक PHOTOS

हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारा Snowfall हा देशभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केद्र असतो. याच हिमवर्षावाला आता सुरुवात झालीय...

  • Share this:

पर्यटकांचं हनीमूनसाठी कायम फेव्हरेट डेस्टिनेश असलेल्या जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरखंडमध्ये या मोसमातला पहिला हिमवर्षाव (Snowfall) गुरुवारी झाला. त्यात सर्वाधिक हिमवर्षाव हा काश्मीरमध्ये झाला.

काश्मीरमध्ये 370वं कलम काढल्यानंतर सध्या थोडा तणाव आहे. पर्यटकांचं प्रमाणही रोडावलं पण ही तात्पुरती स्थिती असून पर्यटक लवकरच पुन्हा काश्मिरात येतील असा विश्वास इथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

या हिमवर्षावामुळे राज्यातल्या टेलीफोन लाईन्स बंद झाल्या असून काही हायवेही बंद झाले आहेत. पहाडांवरही बर्फ जमा झाल्याने सगळं राज्य पांढरी शॉल ओढल्यासारखं सुंदर दिसतेय.

प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये तब्बल 2 फुट बर्फ जमा झाला असून जम्मू आणि श्रीनगरचा रस्ता संपर्क तुटलाय.

हिमवर्षावाची ही सुरुवात असून यामुळे तापमान '-10' पर्यंत खाली आलंय. त्यामुळे कडाक्याची थंडी पडलीय.

स्नोफॉल होताच पर्यटकांचे चेहेरेही खुलले असून काही पर्यटक काश्मीरमध्ये येत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे स्थानिक लोकांनी समाधानही व्यक्त केलंय.

  हवामान खात्याने आणखी काही दिवस हिमवर्षाव होईल अशी शक्यता व्यक्त केलीय.

हिमवर्षावाची ही सुरुवात असून हिमवर्षावाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे. चांगला हिमवर्षाव होणं हे इथल्या शेतीसाठीही फायद्याचं असतं.

हिमाचल प्रदेशतल्या कुल्ली जिल्ह्यातही गुरुवार सकाळी हिमवर्षाव झाला. सोलांगमध्येही उत्तम हिमवर्षाव झाला असून पर्यटकांनी आनंद व्यक्त केलाय.

उत्तराखंडमध्येही हिमवर्षाव झाला असून उत्तरकाशीत मुसळधार पाऊसही पडतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 07:58 PM IST

ताज्या बातम्या