News18 Lokmat

या घरगुती उपायांनी निरोगी ठेवा तुमची किडनी

हे दोन्ही पदार्थ डाएटमध्येही वापरले जातात. सलग दोन आठवडे हे पदार्थ खाल्ल्याने यूटीआयची समस्या कमी होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 01:03 PM IST

या घरगुती उपायांनी निरोगी ठेवा तुमची किडनी

आपल्या शरीराची बाहेरून निगा तर आपण राखतोच. पण शरीर आतून साफ होतं का याबद्दल फारसा विचार आपण कधी करत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्ख खाल्ल्यावर किडनी निरोगी कशी होते ते सांगणार आहोत.

चहा- भारत हा चहाप्रेमी देश आहे. चहामुळे किडनी साफ व्हायला मदत होते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी खासकरून डंडेलियन चहा, बरडॉक चहा जास्त उपयुक्त आहे.

चेरी आणि कॅनबेरी- हे दोन्ही पदार्थ डाएटमध्येही वापरले जातात. सलग दोन आठवडे हे पदार्थ खाल्ल्याने यूटीआयची समस्या कमी होते. हे फळं कसंही खाऊ शकता. चेरी आमि कॅनबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आजारांना दूर ठेवतात.

फळांचा रस- साखर आणि मिठाशिवाय ताज्या फळांचा रस प्या. रसांमुळे किडनी जास्त निरोगी राहते. मुबलक प्रमाणात पाणी शरीरात गेल्यामुळे किडनीही साफ होते. लिंबू, संत्र यांचा रस प्या. यात सायट्रिक असिड असतं. याचा निरोगी किडनीसाठी फायदाच होतो.

पालक- हिरव्या भाज्या जेवढ्या मुबलक प्रमाणात खाता येतील तेवढ्या खाव्या. त्यातही जास्तीत जास्त पालक खावं. यात अँटीऑक्सिडंट आणि आवश्यक विटामिन असतात जे किडनी डिटॉक्स करायला मदत करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...