कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण वाढलंय. अनेकदा हा आजार एवढा बळावतो की डाॅक्टरांच्या फेऱ्या वाढतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 08:16 AM IST

कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण वाढलंय. अनेकदा हा आजार एवढा बळावतो की डाॅक्टरांच्या फेऱ्या वाढतात. सुरुवातीच्या काळात याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं.

अनेकदा पेनकिलरच्या गोळ्याही घेतल्या जातात. पण याचे साइड इफेक्टही असतात. त्यामुळे कंबरदुखीतून आराम मिळण्यासाठी कोणत्याही गोळ्या घेण्यापेक्षा काही घरगुती आणि सुरक्षित उपाय करून पाहा.

खोबरेल तेलानं मसाज करा. खोबरेल तेल गरम करायचं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. गरम तेल थंड झालं की त्यानं दुखऱ्या भागावर मसाज करायचा.

मिठाच्या पाण्यानं शेक द्या. गरम पाण्यात मीठ टाका. आणि पाठ,कंबर त्या पाण्यानं शेका.

मिठानंही कंबर शेका. अगोदर मीठ चार-पाच मिनिटं गरम करा. आणि एका स्वच्छ कापडात गुंडाळून त्यानं कंबर शेका.

Loading...

एकसारखं एकाच स्थितीमध्ये बसून कंबर दुखायला लागते. 40 मिनिटांपेक्षा जास्त बसू नये. अनेकदा आॅफिसमध्ये अनेक तास माणसं एकाच जागी काम करत राहतात. अधेमधे उठून फेरफटका मारावा.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त असावेत.

आॅफिसमध्ये काम करताना ताठ बसावं. मान आणि पाठ ताठ ठेवावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...