डोळ्यांखालची सूज कमी करायची आहे, तर हे 5 उपाय करू शकतात तुमची मदत!

झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा थकव्यामुळे डोळ्यांखाली सूज येण्याचा त्रास अनेकांना होत असेल. पण डोळ्यांखाली सूज घेऊन ऑफिसला जाणं थोडं विचित्र असतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 12:13 PM IST

डोळ्यांखालची सूज कमी करायची आहे, तर हे 5 उपाय करू शकतात तुमची मदत!

झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा थकव्यामुळे डोळ्यांखाली सूज येण्याचा त्रास अनेकांना होत असेल. पण डोळ्यांखाली सूज घेऊन ऑफिसला जाणं थोडं विचित्र असतं.

झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा थकव्यामुळे डोळ्यांखाली सूज येण्याचा त्रास अनेकांना होत असेल. पण डोळ्यांखाली सूज घेऊन ऑफिसला जाणं थोडं विचित्र असतं.

याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झाली नसून तुम्ही अजूनही झोपेतच आहात असाही काहीजण घेऊ शकतात. त्यामुळे कामावर जाण्यापूर्वी डोळ्यांखालची सूज घालवू इच्छिता तर हे घरगुती उपाय नक्की करा.

टी बॅग- ग्रीन टी बॅग हा एक सर्वोत्तम उपाय आहे. ग्रीन टी तर अनेकजण पीत असतील. पुढच्यावेळी ही टी बॅग फेकण्यापेक्षा ती धुवून घेऊन डोळ्यांखाली ठेवा. याच्या मदतीने डोळ्यांखालची त्वचा घट्ट होईल आणि सूज कमी होईल.

अंडी- सकाळच्या नाश्त्याला अंड खात असाल तर अंड्याचं पांढरं आवरण डोळ्यांना लावून हलक्या हाताने मसाज करा. हे त्वचेला घट्ट करण्यास मदत करतं, तसंच स्कीन टोन करण्याचंही काम करतं.

Loading...

कॉफी- डोळ्यांखाली कॉफी लावल्यानेही सूज कमी होते. अंड्याचं पांढरं आणि कॉफी एकत्र करून लावल्यास लवकर आराम मिळतो.

चमचा- आता तुम्हाला वाटेल की चमचा कसं काय उपयोगी येईल... चमच्याचा मदतीने डोळ्यांखालचा रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात मदत होते. यामुळे डोळ्यांमधील लालसरपणा आणि सूज पूर्णपणे निघून जाते. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे फ्रिजमध्ये ठेवा आणि सकाळी हे थंड चमचे डोळ्यांवर ठेवा. यामुळे लगेच आराम मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...