ओठांचं काळेपण लगेच होईल दूर, करून पाहा हे 5 उपाय

अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. ओठांचं काळेपण दूर करण्यासाठी करून पाहा हे उपाय

  • Share this:

अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. हलक्या प्रतीचं लिपस्टिक लावून किंवा जास्त लिपबाम लावून किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ओठ काळपट होतात. काळपटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पाहा

टुथब्रश फक्त दात साफ करण्यासाठी नसतात. ते हलक्या हातानं ओठांवर फिरवले तर डेड स्किन जाऊ शकते.

ग्लिसरीनमध्ये लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब टाका आणि ओठाला लावा. त्यानं काळेपण जातं.

साखर आणि लिंबू स्क्रब करण्याचं काम करतात. त्यांना एकत्र करून ओठांवर हलक्या हातानं चोळून घ्या.

बिटाचा लाल रंग ओठांवर लावलात तर काळेपण दूर व्हायला मदतच होते.शिवाय हिमोग्लोबिन कमी असेल तर आहारात बिट खावं. त्यानं शरीरातलं रक्त वाढतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 07:08 AM IST

ताज्या बातम्या