#Doctor Rx- तुमचं पोट साफ होत नाही का? हे उपाय एकदा करून पाहा

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते.

  • Share this:

खाण्यातील बदलामुळे किंवा शरीराला योग्य पाणी न मिळाल्यामुळे अनेकदा शौचास होत नाही. यामुळे पोटाचे विकार होतात. याकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी अपायकारक आहे. जर तुम्हालाही नियमित शौचास होत नसेल तर पुढील उपाय करुन पाहा.

अनेकदा पेनकिलर, डिप्रेशन, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही औषधं घेतल्यानं बद्धकोष्ठतेचा विकार जडू शकतो. त्यामुळे सतत औषधं घेणं टाळा.

एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि दोन चमचे मध मिसळून रिकाम्यापोटी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खाऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्यावे. हा उपाय आठवडाभर करावा. यामुळे पचनशक्ती सुधारते.

मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळवावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात थोडेसे इसबगोल मिसळून प्या.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शारीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते.

जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा. तसेच पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या. यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारीत आराम मिळतो.

भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर ताकात मिसळून प्या. यामुळे गॅस, अपचनापासून सुटका होईल.

जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन होऊन गॅसची समस्या उद्भवते. अशावेळी मेथीच्या दाण्यांमध्ये काळे मीठ मिसळून हे दाणे खा. बद्धकोष्ठतेवर हा रामबाण उपाय आहे.

एक ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या. अपचन निघून जाईल.

एक ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या. अपचन निघून जाईल.

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते.

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या