ICICI Lombard’s होम हेल्थकेअर बेनेफिट आपले #RestartRight सुनिश्चित करण्यासाठी

ICICI Lombard’s होम हेल्थकेअर बेनेफिट आपले #RestartRight सुनिश्चित करण्यासाठी

सुरक्षिततेचे उपाय अवलंबून, या नवीन परिस्थितीमध्ये स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आणि आपल्या सध्याच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करणारा आरोग्य विमा मिळवणे हाच #RestartRight साठीचा एक उत्तम मार्ग आहे.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : या महामारीचा उद्रेक झाल्यापासून,आपली जगाशी संवाद साधण्याची, आपला व्यवसाय चालवण्याची आणि आपल्या आरोग्याची जपणूक करण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे.आरोग्य ही नेहमीच गंभीर चिंतेची बाब असली तरीही आरोग्य विमा पूर्वीपेक्षा आता काय अधिक करू शकतो हे महत्त्वाचे आहे. हे ग्राहकांसाठी फार उपयुक्त ठरणे आणि आपण ज्या काळात राहतो त्याच्याशी सुसंगत असणे गरजेचे आहे.

या जागतिक महामारीच्या प्रचंड तीव्रतेमुळे लोक रुग्णालयातील उपचार खर्चिक आणि बरे होण्यासाठी आसपासचे वातावरण पुरेसे अनुकूल नसल्याने त्याऐवजी घरीच उपचार करणे पसंत करत आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की हे सर्व जुने नियम कालबाह्य आहेत.

सुरक्षिततेचे उपाय अवलंबून, या नवीन परिस्थितीमध्ये स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आणि आपल्या सध्याच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करणारा आरोग्य विमा मिळवणे हाच #RestartRight साठीचा एक उत्तम मार्ग आहे.

ICICI Lombard’sच्या कल्पक असे होम हेल्थकेअर बेनेफिट मिळवा. या अभूतपूर्व काळासाठी हा अचूक पर्याय आहे. ही आपल्या घरासाठी सोयीस्कर अशी खात्रीशीर आरोग्य सेवा प्रदान करण्याची हमी देते.

होम हेल्थकेअर बेनेफिट – सध्याच्या आवश्यकतेप्रमाणे केलेला बदल

रुग्णालयातील संसर्गाचा धोका टाळू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातील आणि लिंगाच्या सदस्यांना होम हेल्थकेअर बेनेफिटचा वापर करता येईल. उपचार करणाऱ्या डॉक्टरनी घरीच काळजी घेण्याची शिफारस केली असल्यास व रुग्णाची संमती असल्यास अशा कोणत्याही उपचारांसाठी याचा लाभ होईल. हे सामान्यतः वैद्यकीय व्यवस्थापन, ऑपरेशननंतरची काळजी आणि जुनाट आजारांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.

लाभांची व्याप्ती

विमाधारकांस एखाद्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या दूरस्थ देखरेखीखाली पात्र परिचारिका, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित नर्सिंगचा खर्च, लॅब टेस्टिंग, औषधांची सोय आणि बऱ्याच सुविधा मिळवू शकतात.

घरबसल्या आरोग्य सेवा

होम हेल्थकेअर बेनेफिटमुळे ग्राहकांना त्यांच्या आरोग्य विम्याचे संरक्षण मिळून कोणत्याही परिस्थितीत ते सुरक्षित राहण्याचा फायदा मिळेल. संसर्गाचा धोका जास्त असलेल्या रुग्णालयांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून होम हेल्थकेअर बेनेफिट ग्राहकांना सामजिक अंतर राखून आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी मदत करते. परंतु कदाचित एक आनंदाची बातमी ही आहे, की ICICI Lombard’s कम्प्लीट हेल्थ इन्शुअरन्स, हेल्थ बूस्टर, हेल्थ केअर प्लस यांसारखी धोरणे आरोग्य नुकसान भरपाईकरिता लागू होतील.

वाढत्या गरजा व सेवांच्या अपेक्षांना सक्रियपणे प्रतिसाद देत, या टाळेबंदीच्या काळातही ग्राहकांना मदत करण्यासाठी ICICI Lombard’s ने असे उपक्रम सुरू केले आहेत.

एखादी चांगली आरोग्यसेवा योजना आपल्याला गरजेची वाटत असेल तर #RestartRight साठी सुरक्षा आणि मनःशांती देणारी एखादी योजना शोधण्यासाठी व निवडण्यासाठी येथे क्लिक करा.

ही भागीदारीची पोस्ट आहे.

*होम हेल्थ केअर ही उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असणाऱ्या व नर्सेस, डॉक्टर आणि फिजिओ थेरपिस्ट यांसारख्या पात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून ही व्यवस्था घरी केल्या जाऊ शकणाऱ्या चालू उपचारांसाठीच उपलब्ध आहे.

DISCLAIMER: Home Healthcare benefit is available with ICICI Lombard Complete Health Insurance, Health Booster & Health Care Plus and it is applicable till March 31, 2021 The advertisement contains only an indication of the cover offered. For complete details on risk factors, terms, conditions, coverages and exclusions, please read the sales brochure carefully before concluding a sale. ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai – 400025. IRDA Reg.No.115. Toll Free 1800 2666. Fax No – 022 61961323. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@iciclombard.com.

www.icicilombard.com Product Name: ICICI Lombard Complete Health Insurance, Misc 128, ICIHLIP21383V052021 Health Booster, Misc 140, UIN: ICIHLIP21516V022021, Health Care Plus, MISC 113 UIN ICIHLGP213090V032021.ADV/10414

First published: November 9, 2020, 1:13 PM IST

ताज्या बातम्या