या देशात प्रेम करायला मिळते सुट्टी, जाणून घ्या कोणती आहे ती जागा...

अनेकदा असं होतं की ऑफिसमुळे इच्छा असूनही तुम्ही कधी आपल्या पार्टनरला भेटू शकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 07:14 PM IST

या देशात प्रेम करायला मिळते सुट्टी, जाणून घ्या कोणती आहे ती जागा...

अनेकदा असं होतं की ऑफिसमुळे इच्छा असूनही तुम्ही कधी आपल्या पार्टनरला भेटू शकत नाही. खूप दिवसांनंतर जेव्हा भेटण्याचं ठरवतो तेव्हाही अचानक कोणती तरी मीटिंग किंवा इतर कामं पुढे येतात. या सर्व प्रकारामुळे पार्टनरचा मूड खराब होणं अगदी स्वाभाविक आहे.

या सर्व गोष्टींमुळे ऑफिसमध्ये तुमचंही मन लागत नाही. पण आता असं होणार नाही. कारण आता ऑफिसच तुम्हाला भरभरून प्रेम करण्यासाठी सुट्ट्या देत आहेत.

हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. एक असा देश आहे जो प्रेम करण्यासाठी अधिकृत सुट्टी देतो.

ही खास सुविधा चीनमध्ये देण्यात येत आहे. चीनमध्ये 30 वर्षीय महिलेला आठ दिवसांची खास सुट्टी देण्यात आली. ही सुट्टी फक्ट पार्टनरला डेट करण्यासाठी होती. जेणेकरून ती आपलं नातं पुढे नेऊ शकेल.

ही खास सुट्टी हांगझाओ शहरातील दोन कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना डेट करण्यासाठी देत आहेत. इथे या सुट्ट्यांना लव्ह- लीव असं म्हटलं जातं. या सुट्ट्या वर्षात एकदा मिळते.

Loading...

त्याचं झालं असं की, चीनमध्ये काही महिला या कामात एवढ्या व्यग्र असतात की बाहेरील जगतात काय चाललंय याची त्यांना अजिबातच कल्पना नसते. यामुळे कंपन्या महिलांना अतिरिक्त सुट्ट्या देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग देत आहेत.

कंपन्यांच्या या निर्णयामुळे महिलांचं व्यावसायिक आणि खासगी अशा दोन्ही आयुष्याचं संतुलन साधणं सोप्पं होईल यात काही शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 8, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...