या देशात प्रेम करण्यासाठी आणि 'डेट'वर जाण्यासाठी मिळतात सुट्ट्या

कामात व्यग्र असल्यामुळे किंवा ऑफिसमुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटायला वेळ मिळत नाही. पण आता एका देशामध्ये डेटवर जाण्यासाठी किंवा तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी दिली जाते. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

  • Share this:

कामात व्यग्र असल्यामुळे किंवा ऑफिसमुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटायला वेळ मिळत नाही. या व्यग्र शेड्युलमधून जेव्हा तुम्ही भेटण्यासाठी वेळ काढता तेव्हा अचानक काहीतरी काम निघतं असं अनेकवेळा तुमच्यासोबत झालं असेल. यामुळे तुमच्या जीवनातील जोडीदार तर नाराज होतोच त्याचबरोबर तुमचंही कामात मन नाही लागत. पण आता एका देशामध्ये डेटवर जाण्यासाठी किंवा तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी दिली जाते. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळावा म्हणून चीनमध्ये 30 वर्षांच्या महिलांना 8 दिवसांची सुट्टी दिली जात आहे. या सुट्टीच्या दिवसांमध्ये  त्या महिला कोणा पुरुषाला डेट करू शकतील आणि त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जातील.

या खास सुट्ट्या चीनच्या हांगझाओ शहरातील दोन कंपन्यांमध्ये दिल्या जात आहेत. महिला कर्मचाऱ्यांना 'डेटिंग लिव्ह' देत या सुट्ट्यांना 'लव्ह लिव्ह' असंही म्हटलं जातं. या लिव्ह तुम्ही वर्षातून एकदा घेऊ शकता.

Loading...

खरंतर चीनमध्ये काही महिला कामामध्ये इतक्या व्यग्र असतात की, बाहेरच्या जगात काय चाललंय याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. म्हणूनच कंपन्यांनी आता महिलांना अशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचारी महिलांना व्यावसायिक आयुष्यातून खासगी जीवनात वेळ द्यायची संधी मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...