सकाळी तोंडातून येतो घाण वास? या 5 टिप्समुळे दूर होईल दुर्गंधी!
मूत्रपिंड संरक्षण विस्टार उंदरांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की हिंगाचा अर्क लघवीचे प्रमाण वाढवून मूत्रपिंडाचे (Kidney Protection) कार्य सुधारते. हिंगामध्ये असलेले फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून कार्य करतात, ज्यामुळे अतिरिक्त क्रिएटिनिन आणि युरिया बाहेर काढण्यात मदत होते. असे परिणाम सूचित करतात की हिंगाच्या सेवनाने मानवांच्या मूत्रपिंडांना देखील फायदा होऊ शकतो. कर्करोग विरोधी संशोधनात असे दिसून आले आहे की उंदरांमधील ट्यूमर कमी करण्यासाठी हिंग प्रभावी (Hing Is Anti-Cancer) आहे. फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्तनांमध्ये कर्करोगाचा प्रसार कमी करण्यासाठी हिंग प्रभावी असू शकते आणि कर्करोगामुळे कमी झालेल्या शरीराचे वजन वाढविण्यात मदत करते.Chanakya Niti: या 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमी राहा दूर, करावा लागू शकतो अडचणींचा सामना
महिलांशी आजारांवर उपचार मासिक पाळीच्या समस्या, प्रसूतीविषयक गुंतागुंत, अवांछित गर्भपात आणि वंध्यत्व यासारख्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांवर पारंपरिक उपाय (Hing For Women Health Problems) म्हणून हिंगाचा वापर केला जातो. बाळंतपण झाल्यानंतरदेखील स्त्रियांना हिंग दिले जाते. जे सामान्यतः बाळंतपणानंतर उद्भवणारे पाचक विकार कमी करतात.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips, Lifestyle