जी जोडपी भांडतात, तीच एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जाणून घ्या कारण

अनेक जोडपी एकमेकांशी नेहमी भांडत असतात. पण ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात. भांडण आणि प्रेम यांचं काय नातं असतं ते पाहा.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 03:28 PM IST

जी जोडपी भांडतात, तीच एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जाणून घ्या कारण

आपण आजूबाजूला बघत असतो. अनेक जोडपी एकमेकांशी नेहमी भांडत असतात. पण ती तितकीच एकमेकांच्या जवळही असतात. भांडण आणि प्रेम यांचं काय नातं असतं ते पाहा.

जी जोडपी अजिबात भांडत नाहीत ती एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसतात. यात एकमेकांविषयी वाटणारी भीती असते. पण जे एकमेकांबरोबर नेहमीच वाद घालत असतात, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं, असं सायकाॅलाॅजिस्टचं म्हणणं आहे.

सायकाॅलाॅजिस्टच्या म्हणण्यानुसार एकमेकांवर गाढ प्रेम असणारेच एकमेकांशी वाद घालताना अनेकदा नकारात्मक बोलतात. पण त्यामुळेच त्यांच्या नात्याला उत्तेजना मिळते.

Loading...

डाॅ. जाॅन गाॅटमन सांगतात, जी जोडपी भांडणानंतर कुणाचं काय चुकलं, त्यावर काय मार्ग काढायचा याची चर्चा करतात, ती एकमेकांच्या प्रेमात जास्त असतात.

प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात. ज्या जोडप्यांमध्ये वाद होतात, ते आपली दुसरी बाजूही आपल्या जोडीदारासमोर उघड करतात. त्यात जास्त मोकळेपणा आणि आपलेपणा असतो.

डाॅक्टरांच्या मते अनेकदा इतर ताणतणाव आपल्या जवळच्या व्यक्तीसमोरच बाहेर येतात. इतर फ्रस्ट्रेशन्स अगदी जवळच्या व्यक्तीसमोर उघड होतात. म्हणून जोडप्यांमधले वाद हे हेल्थी रिलेशनशिपचं लक्षण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...