कामाच्या व्यापातून फिरायला जाताय, तर या फूड टिप्स तुम्ही विसरू नका!

फिरायला जायला कोणाला आवडत नाही.. कोणी वीकेण्डला फिरायला जाण्याचा प्लॅन करतं तर कोणी मोठी सुट्टी टाकूनच वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोअर करतं.

  • Share this:

फिरायला जायला कोणाला आवडत नाही.. कोणी वीकेण्डला फिरायला जाण्याचा प्लॅन करतं तर कोणी मोठी सुट्टी टाकूनच वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोअर करतं. तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरताना एक गोष्टीची काळजी घेणं आवश्य आहे ती म्हणजे खाण्याची.

आज आम्ही तुम्हाला खाण्याशी निगडीत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ट्रीप खराब होण्यापासून वाचेल.

योग्य योजना आखा- तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात तिथली पूर्ण माहिती आधीच मिळवा. कसं आणि कुठून जायचं आहे याचंही प्लॅनिंग करा. यात कुठे राहणार याच्यासोबतच कुठे जेवणार याचाही विचार करा.

स्वतः जेवण करण्याचा पर्याय शोधा- जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जात असाल तर अशी जागा पाहा जिथे तुम्ही स्वतः जेवण तयार करू शकाल. गोव्यासारख्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे अनेक रुम भाड्याने मिळतील, जिथे तुम्ही स्वतः जेवण करू शकाल.

सकस नाश्ता सोबत ठेवा- शक्यतो असं जेवण किंवा नाश्ता पॅक करा जो तुम्ही प्रवासात सहजरित्या खाऊ शकाल. यात तुम्ही ड्राय फ्रुट्स, बिस्किट, सॅण्डविचचा विचार करू शकता.

रात्रीच्या जेवणानंतर चाला- शक्तो जेवणानंतर लगेच न झोपता शतपावली घालायला विसरू नका. जर तुम्ही समुद्र किनारी असाल तर निवांत बीच वॉक घ्या. हा एक अविस्मरणीय अनुभव राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या