पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

पोट कमी करण्यासाठी आपण नेहमी काहीना काही प्रयत्न करत असतो. व्यायाम करतो, जेवण कमी करतो. आता हीच चरबी कमी करण्याकरता एक सोपा उपाय आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 07:48 AM IST

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

पोट कमी करण्यासाठी आपण नेहमी काहीना काही प्रयत्न करत असतो. व्यायाम करतो, जेवण कमी करतो. आता हीच चरबी कमी करण्याकरता एक सोपा उपाय आहे. दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करा आणि फिट राहा.

सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे आहे. यामुळे आपलं वजन वाढत नाही. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी उत्तम नाश्ता करणं अत्यंत गरजेचं असतं.

ग्रीन टी : ग्रीन टी घेतल्यानं पचनक्रिया चांगली राहते.

ओट: आहारात ओट असणं कधीही चांगलं. त्यात फायबर्स असतात.

पोहे : सकाळच्या वेळी  पोहे चांगले असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात. शिनाय पोटही भरते.

Loading...

अंड :  अंड सगळ्यात उत्तम नाश्ता आहे. अंड्यामुळे ऊर्जा मिळते. तुम्ही उकडलेलं अंड किंवा आमलेट खाऊ शकता.

दूध : दूध सगळ्यांनाच पचत नाही. पण ज्यांना पचतं त्यांनी ते प्यावं. त्यामुळे दिवसभराची एनर्जी शाबूत राहते.

फळं : रोज नाश्त्यामध्ये फळं असायला पाहिजेत. शक्यतो सिझनप्रमाणे फळ असावं

केळी : सकाळच्या नाश्त्यात ऊर्जेसाठी केळी खावी. केळी खाल्याने वजन वाढत नाही आणि एनर्जी वाढते.

सोया : न्याहारीमध्ये सोयाची जोड द्या. त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. शरीरावर चरबी जमा होत नाही.

सँडविच: काकडी, टोमॅटो, कांदा, बिट याचं सँडविच करून खा

पेस्ट्रीज,डोनट्स आणि केक : त्यानं तुमच्या कॅलरीज वाढतात, त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला हे अजिबात खाऊ नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 07:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...