News18 Lokmat

उन्हाळ्यात दही खाल्लं नाही तर या फायद्यांना नक्की मुकाल

दही हे एक प्रोबायोटिक आहे त्यामुळे उन्हाळ्यात दह्याचं नियमित सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 10:20 PM IST

उन्हाळ्यात दही खाल्लं नाही तर या फायद्यांना नक्की मुकाल

दही हे एक प्रोबायोटिक आहे ज्याचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात दह्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या पोटात होणारी जळजळ थांबते आणि पोटाला थंडावा देण्याचं काम करतं.

दही आपल्या हाडांसाठीही उपयुक्त आहे. दह्यातील कॅल्शियम आपले दात आणि नखांना मजबूत करतं. दह्याच्या नियमित सेवनानं आपल्या मांसपेशी चांगल्या प्रकारे कार्यरत राहतात.

दही पोटाच्या विकारांवर उपायकारर आहे. यातील प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटामिन बी6 आणि बी12 आपल्या शरीरासाठी गुणकारी असतं. त्यातील उपयुक्त बॅक्टेरिया आपल्याला निरोगी ठेवतात. दह्याच्या नियमित सेवनाने त्वचा चमकदार होते.

Loading...

ज्या व्यक्तींना अॅसिडीटीची समस्या असते, अशा व्यक्तींनी रोज एक वाटी दही खावे. दही आपल्या शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवण्याचं काम करते. पोटातील जळजळ कमी झाल्यावर अॅसिडीटीची समस्या कमी होते.

दही सांध्याच्या दुखण्यावर फायदेकारक असते. याशिवाय स्किन टॅन कमी करण्यासाठी दह्यात बेसन मिसळून लावल्यास लाभदायक ठरतं. तसेच दही केस मजबूत ठेवण्यास मदत करतं. दही हे नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...