झोपेचा आणि वजन कमी करण्याचा 'हा' संबंध तुम्हाला माहिती आहे का?

आज ( 15 मार्च ) world sleep day आहे. डिनरनंतर आपण थोड्या वेळानं झोपेच्या अधीन होतो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की झोपण्याआधी आपण काय खातोय त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 11:52 AM IST

झोपेचा आणि वजन कमी करण्याचा 'हा' संबंध तुम्हाला माहिती आहे का?

आज ( 15 मार्च ) world sleep day आहे. डिनरनंतर आपण थोड्या वेळानं झोपेच्या अधीन होतो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की झोपण्याआधी आपण काय खातोय त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

आज ( 15 मार्च ) world sleep day आहे. डिनरनंतर आपण थोड्या वेळानं झोपेच्या अधीन होतो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की झोपण्याआधी आपण काय खातोय त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

तुम्हाला वजन कमी करायचं असेल चर झोपण्याआधी पुढील पदार्थांचं सेवन करा. काळी मिरी आपण नेहमी जेवणात वापरतो. काळ्या मिरीमध्ये वजन कमी करणारे घटक असतात. त्यानं फॅट बर्न होते.

एलोवेरा ज्युस तुमचं वजन कमी करू शकतो. त्यानं तुमची पचनशक्तीही सुधारते.

Loading...

झोपण्याआधी ग्रीन टी प्यायल्याचा खूप फायदा होतो. त्यानं वजन कमी होतंच, शिवाय शरीराचं मेटॅबोलिझमही चांगलं राहातं.

रात्री झोपण्याआधी दही खाल्ल्यानं वजन कमी होतंच. शिवाय दह्यातल्या प्रोटिन्सनी तुमचे स्नायू बळकट राहतात.

लिंबामुळेही तुमचं वजन कमी होतं. रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...