फक्त 2 मिनिटं करा व्यायाम, हमखास होणार वजन कमी, जाणून घ्या नवी पद्धत

आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विश्वविद्यालयात एक संशोधन केलं गेलंय. अनेक तास व्यायाम करण्यापेक्षा वजन कमी करण्याची नवी पद्धत त्यांनी समोर आणलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 09:55 PM IST

फक्त 2 मिनिटं करा व्यायाम, हमखास होणार वजन कमी, जाणून घ्या नवी पद्धत

हल्ली आॅफिसमध्ये जास्त वेळ काॅम्प्युटरसमोर बसून अनेकांचं वजन वाढतंय. घरी पोचायलाच इतका उशीर होतोय, की मग जिमला जायची इच्छा असूनही जाता येत नाहीय.

तुम्ही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करू शकत नसाल तरी काळजी करू नका. आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया विश्वविद्यालयात एक संशोधन केलं गेलंय. अनेक तास व्यायाम करण्यापेक्षा वजन कमी करण्याची नवी पद्धत त्यांनी समोर आणलीय.

दोन टीम करण्यात आल्या होत्या. एका टीमला 2 मिनिटात जोरदार सायकल चालवायला सांगितली. तर दुसऱ्या टीमला आरामात अर्धा तास सायकल चालवायला सांगितली.

याचा रिझल्ट असा मिळाला की ज्यांनी 2 मिनिटात वेगवान सायकल चालवली, त्यांचं वजन झटक्यात कमी झालं.

व्यायाम हळू, आरामात न करता वेगवान केला तर वजन लगेच कमी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...