Weight Loss Tips : 'या' आहारामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही

आजूबाजूला पाहिलं तर बरीच जाडी माणसं आजूबाजूला दिसतात. अनेकदा जंक फूड खाऊन वजन वाढतं. पण योग्य आहार घेतला तर वजन नियंत्रणात राहतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 07:03 PM IST

Weight Loss Tips : 'या' आहारामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही

आज आजूबाजूला पाहिलं तर बरीच जाडी माणसं आजूबाजूला दिसतात. अनेकदा जंक फूड खाऊन वजन वाढतं. पण योग्य आहार घेतला तर वजन नियंत्रणात राहतं.

बदामात बरेच पोषक मूल्य असतात. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं. यात मोनोसॅच्यरेटेड फॅट आणि  प्रोटिन्स असतात. बदामाच्या सेवनानं वजन वाढत नाही.

हिरव्या भाज्या खाल्ल्यानं अन्नाचं पचन होतं. हिमोग्लोबिन चांगलं राहातं. कॅलरी जमा होतं नाही. त्यामुळे जाडं होण्याची शक्यता राहात नाही.

Loading...

ओट्स खाल्ल्यानं वजन नियंत्रणात रहातं. रोज ब्रेकफास्टला ओट्स खावेत.

काकडीच भरपूर पाणी आणि फायबर असतं. काकडी जेवणात खाल्ल्यानं भूक लवकर भागते. जाडं होण्याची भीती संपते.

केळ्यानं वजन वाढतं हा गैरसमज आहे. केळ्यात खूप पोटॅशियम असतं. त्यानं कंबर बारीक राहते. केळ्यात आयर्न असतं. पोटाचे विकार असतील तर केळं जरुर खावं.

पाण्याला जीवन म्हणतात. जेवणाच्या आधी पंधरा मिनिटं पाणी प्या आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासानं पाणी प्या. वजन वाढणार नाही. पाणी प्यायल्यानं शरीरातून ते विषारी द्रव्य बाहेर फेकलं जातं.

दह्याला अमृत म्हटलं जातं. दह्यामुळे वजन वाढवणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण राहतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...