वजन कमी करायचं आहे का? मग 'ही' माती खा!

संशोधनात म्हटलं आहे की ही माती खाल्ल्याने शरीरात चरबी वाढणं थांबतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 03:08 PM IST

वजन कमी करायचं आहे का? मग 'ही' माती खा!

लहान मुलं खेळताना अनेकवेळा माती खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

आता एका संशोधनानुसार माती खाल्ल्याने जेवण कमी करून वजन नियंत्रित करण्याची आवश्यकता नसल्याचं समोर आलं आहे.

वजन कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात. जेवणात ठराविक पदार्थ खाणे, तेलकट, चटपटीत खायचं नाही अशी एक ना अनेक पथ्ये पाळावी लागतात.

Loading...

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाच्या एका संशोधानात असे म्हटले आहे की, वाढत्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती खाल्ल्यास मदत होते.

या संशोधनानुसार, रात्री जेवणासोबत 'मॉन्टमॉरिलोनाइट' नावाची माती खाल्ल्यास वजन कमी होते.

या संशोधनानुसार, रात्री जेवणासोबत 'मॉन्टमॉरिलोनाइट' नावाची माती खाल्ल्यास वजन कमी होते.

संशोधनात म्हटलं आहे की ही माती खाल्ल्याने शरीरात चरबी वाढणं थांबतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

संशोधनात म्हटलं आहे की ही माती खाल्ल्याने शरीरात चरबी वाढणं थांबतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

संशोधकांनी असाही दावा केला आहे की, या मातीमध्ये असे काही कण आहेत ज्यामुळे चरबी कमी होऊन वजन घटते.

उंदरावर या मातीचा प्रयोग केला असता त्यांच्या वजनाचे परीक्षण करण्यात आले.

यामध्ये ज्या उंदरांना माती खायला घातली त्यांचे वजन औषध दिलेल्या उंदरांपेक्षा जास्त कमी झाले होते.

माती खाल्ल्याने वजन कमी होत असले तरी त्याचे दुष्परिणामही होतात. यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...