उचकी थांबत नसेल तर करा 'हा' उपाय

उचकी थांबत नसेल तर करा 'हा' उपाय

उचकी येणं ही एक नैसर्गिक शरीरक्रिया असून ती एक सामान्य बाब आहे.

  • Share this:

उचकी येणं ही एक नैसर्गिक शरीरक्रिया असून ती एक सामान्य बाब आहे.

उचकी येणं ही एक नैसर्गिक शरीरक्रिया असून ती एक सामान्य बाब आहे.

जेवताना किंवा जास्त तिखट लागल्याने उचकी येते. सामान्यतः पाणी पिण्याने, प्राणायम केल्याने किंवा तूपभात खाण्याने उचकी बंद होते.

परंतू बऱ्याचवेळा हे उपाय करुनही उचकी काही थांबत नाही. अशा प्रकारची न थांबणारी उचकी हा एक वातप्रकोप असतो.

अशा वेळेस पिंपळाची साल बारीक कुटून तिची वस्त्रगाळ पूड बनवा. ही पूड एक चमचा मधाबरोबर सेवन करावी.

या उपायामुळे न थांबणारी उचकी लगेच बंद होते. जोपर्यंत ती थांबत नाही, तोपर्यंत भोजन करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 10, 2019 10:47 PM IST

ताज्या बातम्या