तुम्हाला नूडल्स आवडतात का? अति नूडल्स खाणं पडेल महागात

नूडल्स हा बऱ्याच लोकांचा आवडता मेन्यू असतो. मात्र वरचेवर नूडल्स खाणं तुम्हाला महागात पडू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 09:44 AM IST

तुम्हाला नूडल्स आवडतात का? अति नूडल्स खाणं पडेल महागात

लहान असो मोठ्या व्यक्ती, सकाळ असो वा संध्याकाळ किंवा मग दुपारचं जेवण असो वा रात्रीचं जेवण. नूडल्स हा बऱ्याच लोकांचा आवडता मेन्यू असतो. पण एक्सपर्टच्या मते, नूडल्स किंवा चाऊमिन हे तुमच्या आरोग्यसाठी चांगलं नसतं.

नूडल्स हे खरं तर प्रिक्रिया केलेलं अन्न असतं. त्यात कमी फायबर आणि प्रथिनं असली त्याला हेल्दी फुड म्हणता येत नाही कारण सतत नूडल्स खाल्ल्यानं तुमचं वजन वाढण्याचा धोका असतो.

नूडल्स हे खरं तर प्रक्रिया केलेलं अन्न असतं. त्यात कमी फायबर आणि प्रथिनं असली त्याला हेल्दी फुड म्हणता येत नाही कारण सतत नूडल्स खाल्ल्यानं तुमचं वजन वाढण्याचा धोका असतो.

संशोधनातून असंही दिसून आलं की जर आपण एका आठवड्यातून 2-3 किंवा त्याहून जास्त वेळा नूडल्स खात असू तर त्याचा परिणाम आपल्या पचनशक्ती वर होतो.

चाऊमिन किंवा नूडल्समध्ये वापरले जाणारे फ्लेवर हे आपल्या शरीराला सर्वाधिक घातक असतात. अनेक प्रक्रिया करून हे फ्लेवर बनवले जातात. तसेच ते टिकून राहवेत यासाठी त्यावर आणखी प्रक्रिया केले जातात. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.

नूडल्समध्ये फॅटी अ‍ॅसिडचं प्रमाण खूप असतं. तसेच नूडल्स बनवताना त्यात हलक्या दर्जाचं तेल, शुगर सिरप, स्वादसाठी वापरले जाणारे पदार्थ आणि असे इतर अनेक पदार्थ असतात. ज्यामुळे शरीरासाठी घातक असतात. तसेत त्यात असलेलं monosodium glutamate तुमच्या शरीरावर परिणाम करतं. यामुळे रक्तदाब, डोकेदुखी, श्वसनाचे आजार, स्थूलत्व यासारखे आजार होतात.

Loading...

लहान मुलांनी अधिक प्रमाणात चाऊमिन आणि नूडल्स खाल्ल्यानं इतर पदार्थांमधील पोषक तत्वांचा वापर करण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे त्यांना कुपोषणाचा आजार होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...