ब्लॅकहेड्स काढताना करू नका 'या' चूका, अन्यथा पडेल महागात

चेहऱ्याच्या त्वचेवरी लहान लहान छिद्रांमध्ये ऑइल आणि डेड स्किन सेल्स जमा झाल्याने ब्लॅकहेड्स तयार होतात.

  • Share this:

ब्लॅक हेड्सच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. अनेक प्रयत्न करूनही ते पुन्हा येतात. चेहऱ्याच्या त्वचेवरी लहान लहान छिद्रांमध्ये ऑइल आणि डेड स्किन सेल्स जमा झाल्याने ब्लॅकहेड्स तयार होतात. नाकच्या आजूबाजूला ते जास्त प्रमाणात येतात. ब्लॅकहेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय करतात. पण समस्या काही दूर होत नाही. जाणून घ्या उपाय.

ब्लॅकहेड्स काढताना जो सर्वात आधी दिसेल तो आधी दूर करा त्यानंतर छोटे-छोटे आणि त्वचेच्या आतमध्ये लपलेले ब्लॅकहेड्स काढा. तीनदा प्रयत्न केल्यनंतरही निघत नसतील ते काढण्याचा अट्टहास करू नका. ब्लॅकहेड्स काढताना त्वचेवर डाग पडण्याची शक्यता असते त्यामुळे त्वचेवर जास्त जोर देऊ नका.

जास्त वेळा स्क्रब केलं तर स्किन जास्त ड्राय होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने स्क्रब करावं. स्क्रबचा वापर केल्यानंतर साबणाने चेहरा स्वच्छ करा. यामुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि स्किनवरील एक्स्ट्रा ऑइलही निघून जातं.

ब्लॅकहेड्स पाहून अनेकजण ते काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. ते नखांनी काढले जात असल्यामुळे स्किन डॅमेज होते. इन्फेक्शन होण्याचीही शक्यता आणखी वाढते. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ब्लॅकहेड्स रिमूव्हर बाजारात उपलब्ध असतात. त्याचा वापर करणं कधीही फायदेशीर ठरतं.

ब्लॅकहेड्स काढताना चेहऱ्यावरील त्वचेला परत मुलायम करण्यासाठी एखादं एखादा कूलिंग मास्क लावावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2019 10:19 PM IST

ताज्या बातम्या