पित्त आणि कफनाशक आहे 'ही' भाजी; जाणून घ्या फायदे

खायला रुचकर आणि चविष्ट लागणारा अळूवडी हा पदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे

  • Share this:

अळूच्या भाजीचे दोन प्रकार आहेत. रानटी आणि लागवड केलेली. लागवड केलेल्या प्रकाराच्याही दोन जाती असतात. त्यापैकी एकाची पाने आणि देठ हिरव्या रंगाची तर दुसरी जांभळ्या रंगाची असतात. आळूची पाने ही दिसायला कमळासारखी असून, देठ लांब असतं. अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.

अळूची पाने थंड असून ती वात, पित्त आणि कफनाशक असतात. अळूच्या कांद्याचा उपयोग स्टार्च करण्यासाठी केला जातो.

अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची भाजी गुणकारी ठरते.

ताप आलेल्या व्यक्तीला अळूची भाजी खायला द्यावी. ताप तर उतरतोच शियाव तापामुळे गेलेली तोंडाची चवसुद्धा परत येते.

बाळाला पाजताना दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने अळूची भाजी खावी.

विषारी प्राणी चावल्यास अळूची पाने वाटून त्याचा चोथा करावा आणि तो लेप म्हणून त्या जागेवर लावावा. अशा व्यक्तीला अळूच्या पानांचा रस दिल्यास लगेच वेदना कमी होतात.

पातळभाजी आणी अळूवड्या हे दोन पदार्थ अळूच्या पानांपासून तयार केले जातात. खायला रुचकर आणि चविष्ट लागणारा अळूवडी हा पदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

First published: June 8, 2019, 8:11 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading