भिजवलेले बदाम खा आणि निरोगी रहा

भिजवलेले बदाम खा आणि निरोगी रहा

दररोज सकाळी 4 बदाम आणि दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

  • Share this:

19 जुलै : जर तुम्हाला विसरण्याचा आजार असेल तर भिजवलेले बदाम खा, बदाम खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि कोमल होते,हे असे अनेक सल्ले तर आपण ऐकलेच असतील. पण तुम्हाला माहीत आहे का की एक मुठभर बदाम खाण्यापेक्षा 4 भिजवलेले बदाम खाण्यानं जास्त फायदा होतो.

बदामातील गुणधर्म बदामामध्ये व्हिटामिन आणि मिनरल असतात. यात व्हिटामिन ई, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 त्याचबरोबर अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. रात्रभर बदामाला पाण्यात भिजवल्याने त्यातील पोषक घटक आणखी वाढतात. त्यामुळे बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

बदामातील गुणधर्म
बदामामध्ये व्हिटामिन आणि मिनरल असतात. यात व्हिटामिन ई, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 त्याचबरोबर अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. रात्रभर बदामाला पाण्यात भिजवल्याने त्यातील पोषक घटक आणखी वाढतात. त्यामुळे बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

बदामाची साल काढून खा बदाम सालासकट खाल्याने त्यातील पोषक घटक शरीराला मिळत नाही. बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून खा. सकाळी रिकाम्यापोटी जर बदाम खाल्ले तर त्याने आणखीनच फायदा होईल. नियमितपणे जर 4 बदाम खाल्ले तर आपण अनेक आजारांपासून लांब राहू.

बदामाची साल काढून खा
बदाम सालासकट खाल्याने त्यातील पोषक घटक शरीराला मिळत नाही. बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून खा. सकाळी रिकाम्यापोटी जर बदाम खाल्ले तर त्याने आणखीनच फायदा होईल. नियमितपणे जर 4 बदाम खाल्ले तर आपण अनेक आजारांपासून लांब राहू.

काय आहेत भिजलेल्या बदामाचे फायदे? बदाम खाल्याने वजन वाढत नाही. दररोज सकाळी 4 बदाम आणि दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

काय आहेत भिजलेल्या बदामाचे फायदे?
बदाम खाल्याने वजन वाढत नाही. दररोज सकाळी 4 बदाम आणि दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

 बदामामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचा आणि केसांना त्याचा गुणकारक फायदा होतो.

बदामामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचा आणि केसांना त्याचा गुणकारक फायदा होतो.

 यात विटामिन बी आणि फोलिक अॅसिडसारखे पदार्थ कॅन्सर न होण्यासाठी मदत करतात.

यात विटामिन बी आणि फोलिक अॅसिडसारखे पदार्थ कॅन्सर न होण्यासाठी मदत करतात.

 बदामामध्ये फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने गर्भवती महिला त्याबरोबर स्तनपान करणाऱ्या महिलांना त्याचा अधिक फायदा होतो.

बदामामध्ये फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने गर्भवती महिला त्याबरोबर स्तनपान करणाऱ्या महिलांना त्याचा अधिक फायदा होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 06:05 PM IST

ताज्या बातम्या