अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचा हा आहे हुकमी एक्का!

निरोगी आरोग्य फक्त योग्य आहार आणि व्यायामामुळेच मिळतं असं नाही. त्यासाठी मनापासून आनंदी राहणंही गरजेचं असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 05:02 PM IST

अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचा हा आहे हुकमी एक्का!

निरोगी आरोग्य फक्त योग्य आहार आणि व्यायामामुळेच मिळतं असं नाही. त्यासाठी मनापासून आनंदी राहणंही गरजेचं असतं.

निरोगी आरोग्य फक्त योग्य आहार आणि व्यायामामुळेच मिळतं असं नाही. त्यासाठी मनापासून आनंदी राहणंही गरजेचं असतं.

अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, तुमचं हसणं शरीरात अनेक सकारात्मक बदल करतात.

हसण्यामुळे हृदयाचा व्यायाम होतो. रक्तपुरवठा उत्तम होण्यासोबतच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तसेच जास्त हसल्यामुळे शरीराला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि रोग प्रतिकारक शक्तीही वाढते.

पहाटे हास्य ध्यान योग केलं तर व्यक्ती दिवसभर आनंदी राहते.

हसण्यामुळे मेंदूत डोपामाइन हार्मोन तयार होतात. हे हार्मोन रोगप्रतिकार क्षमता वाढवतात.

Loading...

पोट धरून हसताना आपण दीर्घ श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. यामुळे मोठ्या काळासाठी तुम्ही उत्साही राहता.

हसणं हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर चेहऱ्यासाठीही फायदेशीर असतं. हसण्यामुळे चेहऱ्याच्या मांसपेशींचा व्यायाम होतो.

यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरुकुत्या येत नाहीत. म्हणूनच अँटी- एजिंग क्रिमवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा दिवसात एकदा तरी मनमोकळेपणाने हसा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...