फक्त 10 मिनिटं करा सूर्य मुद्रा, एका महिन्यात कमी होईल वजन

सूर्य मुद्रा हा एक असा योग आहे जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही काही दिवस सतत सूर्य मुद्रा कराल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

  • Share this:

या आसनामुळे वजन तर कमी होईलच शिवाय अनेक आजारांपासून वेळीच वाचता येतं.

सूर्य मुद्रेमुळे शरीरातील अग्नी तत्व संचालित होतं. अनामिकेला सूर्याचं बोट असंही म्हणतात. या बोटाचा संबंध सूर्य आणि युरेनस ग्रहाशी असतो. सूर्य ऊर्जा ही आरोग्याचे प्रतिनिधित्व करते.

अनामिकेला हाताजवळ दुमडून आंगठ्याने दाबा. उरलेली तीन बोटं सरळ ठेवा. याला सूर्य मुद्रा असं म्हणतात. या मुद्रेत दररोज 5 ते 15 मिनिटं बसा. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं.

वजन कमी करण्यासाठी या मुद्रेचा उपयोग केला जातो. तसेच पोटासंबंधी रोगांसाठीही ही मुद्रा फार फायदेशीर आहे. चिंता आणि अस्वस्थपणा जाऊन मन शांत होतं. शरीरावरील सूज जाऊन शरीर हलकं व्हायला ही मुद्रा मदत करते.

सूर्य मुद्रा दुसऱ्यांदा केल्याने मनातील चिंता दूर होण्यास मदत होते आणि मन तणावमुक्त व्हायला मदत होते. याशिवाय सूर्य मुद्रेमुळे पाचनक्रियेशी संबंधीत समस्याही दूर होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या