रात्री आंबट पदार्थ खात असाल तर सावधान; 'हे' आहेत दुष्परिणाम

आंबट पदार्थ खाल्ल्याने रात्री झोपेत असताना त्यापासून शरीरात तयार होणारी उर्जा बैचेनी निर्माण करते

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 09:54 PM IST

रात्री आंबट पदार्थ खात असाल तर सावधान; 'हे' आहेत दुष्परिणाम

रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. पण नेमकं काय खायला हवं आणि काय नको याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला रात्री आंबट पदार्थ सेवन केल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे सांगणार आहोत.

आंबट फळांची प्रकृती अम्‍लीय असल्यामुळे झोपण्याअगोदर ती खाल्ल्याने ऍसिडिटी होऊ शकते. रात्री आंबट पदार्थ खाल्ल्याने खोकला देखील होऊ शकतो.

रात्री झोपण्याआधी आंबट पदार्थ खाल्ल्याने रिटेंशनची समस्या निर्माण होते. यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं तंत्र फसू शकतं.

रात्री दही-काकडीची चटणी, रस्सम, नुसतं दही, रायते असे पदार्थ अजिबात टाळावेत. त्यामुळे वात दोषाची समस्या निर्माण होते. वात दोषामुळे सर्दी आणि खोकला वाढल्याने थकवा जाणवतो.

पोटात आम्लाचं प्रमाण वाढू नये म्हणून रात्री आंबट पदार्थांचं सेवन टाळावं. आम्ल शरीरासाठी योग्य आणि पोषक असलं तरी प्रमाण वाढल्याने आरोग्याची समस्या निर्माण होते.

Loading...

आंबट पदार्थ खाल्ल्याने रात्री झोपेत असताना त्यापासून शरीरात तयार होणारी उर्जा बैचेनी निर्माण करते. यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिवसभर जाणवतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 22, 2019 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...